#Elections2019 प्रेमभावनेचाच विजय होईल, मतदानानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश निवडणूक

#Elections2019 प्रेमभावनेचाच विजय होईल, मतदानानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. या सहाव्या टप्प्यात देशातील सहा राज्ये व दिल्ली मिळून ५९ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज दिल्लीत औरंगजेब लेनवरील मतदान केंद्रावर मतदान केले. यावेळी त्यांच्याबरोबर कॉंग्रेसचे उमेदवार अजय माकेन होते. मतदानानंतर ते पत्रकारांशी बोलले.

राहुल गांधी म्हणाले की, बेरोजगारी आणि शेतकरी या दोन महत्वाच्या समस्या आहेत. आम्ही पूर्ण ताकद लावली आहे. तरी निर्णय काय होईल हे जनताच ठरविणार आहे. नरेंद्र मोदींनी द्वेष पसरविण्याचा प्रयत्न केले. आम्ही प्रेम पसरविले आणि यावेळी प्रेमभावनेचाच विजय होणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राम मंदिराबाबत बोलणाऱ्यांनो सर्वोच्च न्यायालयाचा मान ठेवा – पंतप्रधान मोदी

नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेने आज नाशिकमध्ये झाला. यावेळी पंतप्रधानांनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे टीका केली. राम...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मलिष्का पुन्हा म्हणतेय, ‘मुंबईssss’

मुंबई – मुंबई…तुला बीएमसीवर भरवसा नाय काय आणि गेली गेली मुंबई खड्ड्यात असे म्हणत मुंबई महापालिकेवर उपहासात्मक टीका करणारी आर जे मलिष्का पुन्हा एकदा...
Read More
post-image
मुंबई वाहतूक

घाटकोपर रेल्वे स्थानकात ‘हे’ बदल होणार

मुंबई – घाटकोपर आणि अंधेरी स्थानकात मेट्रो आणि उपनगरीय रेल्वे एकमेकांशी जोडलेली आहे. या दोन स्थानकातील प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे घाटकोपर...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

गिरीश महाजन म्हणतात…आम्ही विरोधक म्हणून कशी आंदोलनं करायचो

नाशिक – आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपाच्या महाजनादेश यात्रेचा समारोप नाशिकमध्ये पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात जय्यत तयारी करण्यात आली असून अनेक...
Read More