सावधान! टोमॅटो आणि काकडी एकत्र खाताय? आधी ‘हे’ वाचाच – eNavakal
आरोग्य ट्रेंडिंग

सावधान! टोमॅटो आणि काकडी एकत्र खाताय? आधी ‘हे’ वाचाच

जेवणात नियमित सलाडचा वापर केल्यास अन्न पचायला सोपं जातं असं तज्ज्ञांकडून सांगण्यात येतं. तसेच, या कोरोनाच्या काळात प्रत्येकानेच आपल्या आहार पद्धतीत बदल केला असून सकस आहाराकडे प्रत्येकाने लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. मात्र आपण कोणत्या पदार्थासोबत काय खातो हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण एका पदार्थाचा दुसऱ्या पदार्थावर परिणाम होतो, परिणामी आपल्या शरीरावरही त्याचा विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे जेवणात सलाड वापरत असताना सलाडमध्ये काकडी आणि टोमॅटो एकत्र खाऊ नये असं डॉक्टरांकडून सांगण्यात येतं.

काकडीतील पौष्टिक घटकामुळे शरीर हायड्रेट होतं. तसंच, व्हिटॅमिन सीही काकडी शोषून घेतं. तर, टोमॅटोमुळे व्हिटॅमिन सी मिळतं. त्यामुळे हे दोन्ही पदार्थ एकत्र खाऊ नये असं तज्ज्ञांकडून सांगण्यात येतं. तसंच, काकडी आणि टोमॅटो वेगवेगळे पचतात.

कोरोनाच्या संकटामुळे आरोग्यदायी आणि पौष्टिक अन्नपदार्थ खाण्याला अधिक महत्त्व प्रात्प झालं आहे. जेवणाचा स्वाद (Test) आणखी वाढवण्यासाठी आपण कोशिंबीरीमध्ये काकडीसह (Cucumbers) आणि टोमॅटो (Tomatoes)घालून खातो. उन्हाळ्यात अशी कोशिंबीर अधिक चांगली असते, पण आपण जे आवडीने खातो ते खातो त्यामुळे आपल्या पाचन तंत्राचं (Digestive System) नुकसान होऊ शकतं. संशोधनानुसार, जरी तुम्हाला हा पदार्थ खाण्यासाठी आवडली तरी आरोग्याच्या दृष्टीकोनातून हे हानिकारक आहे.

तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार काकडी आणि टोमॅटोच्या मिश्रणामुळे आम्ल तयार होतं, तसंच, ब्लॉटींगही तयार होऊ शकतं. पचनादरम्यान प्रत्येक अन्न भिन्न प्रकारे प्रतिक्रिया देत असतात, त्यामुळे यांच्या मिश्रणाने आम्ल तयार होण्याची शक्यता असते. काही आहार सहज पचण्यायोग्य असतात. काही आहार पचायला वेळ लागतात. या दोन गोष्टी एकत्र खाल्ल्याने पचनाची वेळ आणि वातावरण वेगळं आहे. यामुळे गॅस, ओटीपोटात वेदना, थकवा येऊ शकतो.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक विदेश

अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाच्या कमला हॅरीस

न्यूयॉर्क – अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्या नावाची घोषणा झाली आहे. डेमोक्रॅटिक पक्षातर्फे अध्यक्षपदाची उमेदवारी मिळवणारे जो बिडेन यांनी कमला...
Read More
post-image
दहशतवाद देश संरक्षण

पुलवामात चकमक; एक जवान शहीद, एका दहशतवाद्याचा खात्मा

पुलवामा – पुलवामा जिल्ह्यातील कामाराजिपोरा येथे आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी सफरचंदाच्या बागेत सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांना घेरले. या चकमकीत...
Read More
post-image
अपघात देश

कर्नाटकात धावत्या बसला भीषण आग; एका बाळासह ५ जण ठार, २७ जखमी

बंगळुरू – कर्नाटकातील चित्रदुर्गा येथे एका खासगी बसला भीषण आग लागली असून या आगीत होरपळून एका बाळासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर २७...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यभरात दहीहंडी उत्सव रद्द, सर्वत्र शुकशुकाट

मुंबई – दरवर्षी जन्माष्टमीनंतर मोठ्या धुमधडाक्यात दहीहंडीचा सोहळा साजरा होतो. मात्र यंदा कोरोना संकटामुळे दहीहंडीप्रेमींच्या आनंदावर विरजण पडले आहे. त्यामुळे आज मुंबई, ठाण्यासह राज्यभरात...
Read More
post-image
महाराष्ट्र

मुलीचे कोरोनाने निधन; डीएसके काही तासांसाठी तुरुंगाबाहेर येणार

पुणे – सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी उर्फ डीएसके यांना कन्येच्या अंत्यविधीसाठी रविवारी काही काळासाठी तुरुंगाबाहेर पाठविले जाणार आहे. यांची मुलगी अश्‍विनी देशपांडे...
Read More