‘DID’ शोचा विजेता सलमान खानविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप – eNavakal
आघाडीच्या बातम्या गुन्हे मुंबई

‘DID’ शोचा विजेता सलमान खानविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप

मुंबई – ‘डान्स इंडिया डान्स’ या रिअॅलिटी शोचा विजेता नृत्यदिग्दर्शक सलमान युसूफ खान यांच्याविरोधात लैंगिक शोषण केल्याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका नृत्यदिग्दर्शक महिलेने ३० जानेवारी रोजी तक्रार दाखल केली आहे.

सलमान खानने दुबईत डान्स शो करायचे आहेत असे सांगून मुंबईत भेटला तेव्हा त्याने पहिल्यांदा गैरवर्तन केलं. त्यावेळी फिल्म इंडस्ट्रीत ह्या गोष्टी होत असतात असे सलमान म्हणाल्याचे महिलेने तक्रारीत म्हटल आहे. त्यानंतर त्याने दुबईतील डान्स शोचे काम दिल्यानंतर सलमानने त्याच्या भावासह बेहरीन इथं गैरवर्तन केल्याचा आरोप महिलेने केला आहे. दुबईत सलमानने जेव्हा जवळीक साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा विरोध केला असता काम सोडून देण्यासाठी धमकीही दिल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे. या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलीस करत आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

भाजीपाला मार्केटच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझेशन टनेल! एपीएमसीचा निर्णय

नवी मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एपीएमसी मार्केट निर्जंतुक करण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटच्या प्रवेशद्वारावर आजपासून सॅनिटायझेशन टनेल बसविण्यात आले आहे,...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याण-डोंबिवलीतील अत्यावश्यक सेवेतील दुकाने ५ वाजल्यानंतर बंद

कल्याण – कल्याण-डोंबिवली शहरातील मेडिकल आणि दवाखाने वगळता अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने आज मंगळवारपासून सकाळी ५ ते सायंकाळी ५ यावेळेतच सुरू राहणार आहेत. सायंकाळी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

जसलोकमध्ये कोरोनाचा प्रवेश! 5 नर्स, 12 कर्मचारी पॉझिटिव्ह

मुंबई – राज्यातील आणि खास करून मुंबईतील रुग्णालयात रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत. असे...
Read More
post-image
देश

बरेलीत जमावाच्या हल्ल्यात पोलिसांसह डीसीपी जखमी

बरेली – उत्तर प्रदेशातील बरेली येथील करमपूर चौधरी गावात सुमारे अडीचशे लोकांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यात एका आयपीएस अधिकाऱ्यासह काही पोलीस जखमी झाले आहेत....
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्यातील ९ जिल्ह्यांत एकही कोरोना रुग्ण नाही

नांदेड – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी आहे. राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला एकही रुग्ण नाही. असे असले तरी आणखी काही दिवस याठिकाणच्या...
Read More