#CSMTBridgeCollapse येत्या १ तासात पूल पडण्याचं काम सुरू करणार – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

#CSMTBridgeCollapse येत्या १ तासात पूल पडण्याचं काम सुरू करणार

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळील हिमालय हा पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास कोसळला. पुलाचे लोखंडी अँगल तुटल्याने पुलावरील निम्म्याहून अधिक भाग पडला. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला तर ३४ जण गंभीर जखमी झाले. आज या पुलाचा उरलेला सांगाडा पाडण्यात येणार आहे. या पाडकामासाठी तब्बल ६ ते ७ तास लागणार असल्याने रात्रीपर्यंत हे काम सुरू असणार आहे. त्यामुळे आज सीएसएमटी स्थानक परिसरातील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान, दुर्घटनेची नेमकी जबाबदारी कोणाची हे सायंकाळपर्यंत निश्चित करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना दिली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

Ind vs NZ 1st Test Day 2 Live : न्यूझीलंडने ओलांडला ५० धावसंख्येचा टप्पा

वेलिंग्टन – भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या पहिल्या कसोटी सामन्यातील आजचा दुसरा दिवस आहे. भारतीय संघाची दुसऱ्या दिवशी चांगली सुरुवात झाली नसून संघाने १६५ धावांपर्यंत मजल मारली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

दिल्ली भेटीनंतर आज मुख्यमंत्री आणि पवार एकाच मंचावर

मुंबई – दिल्लीतील मॅरेथॉन बैठकांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत. दिवंगत काँग्रेस नेते,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

लासलगाव जळीतकांड : पीडितेच्या मुंबईतील रुग्णालयात मृत्यू

नाशिक – नाशिक येथील लासलगाव जळीतकांड प्ररकरणातील पीडितेचा मुंबईतील मसीना रुग्णालयात पहाटे मृत्यू झाला आहे. उपचार सुरू असताना सदर महिलेची प्रकृती खालावली आणि तिचा मृत्यू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

CAA, NRC विरोधात भीम आर्मीचा आज नागपुरात एल्गार!

नागपूर – नागरिक्तव दुरुस्ती कायदा आणि एनआरसी विरोधात आज भीम आर्मीकडून नागपूर येथील रेशीम बागमध्ये रॅली काढली जाणार आहे. भीम आर्मीचा प्रमुख चंद्रशेखर आझाद...
Read More
post-image
News मुंबई

पत्नी आणि वकिलाच्या हत्येप्रकरणी चिंतन उपाध्यायला दिलासा नाहीच

मुंबई – पत्नी हेमा उपाध्याय आणि तिचा वकील हरिष भंबानी यांची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक असलेला आरोपी चिंतन उपाध्याय याला दिलासा देण्यास आज मुंबई...
Read More