चीनने डोकलामजवळ तैनात केली अणू बॉम्बर आणि क्रूझ क्षेपणास्त्रे – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश विदेश

चीनने डोकलामजवळ तैनात केली अणू बॉम्बर आणि क्रूझ क्षेपणास्त्रे

बीजिंग – पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्यासाठी लष्करी आणि राजनैतिक स्तरावर चर्चा सुरू असली तरी पाठीत सुरा खुपसण्याचा चीनचा पवित्रा अजूनही कायम आहे. त्या देशाने आता भारताच्या पूर्व भागात वादाचा नवीन मोर्चा उघडण्याची तयारी केली आहे. चीनने भूतान सीमेवरील डोकलामजवळ आपले एच-६ अणु बाॅम्बर आणि क्रूझ क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. चीन या विनाशकारी शस्त्रास्त्रांची तैनाती आपल्या गोलमुड हवाई तळावर करत आहे.

हा तळ भारतीय सीमेपासून फक्त १,१५० किमी दूर आहे. त्याआधी चीनने या घातक बाॅम्बरची तैनाती अक्साई चीनच्या काशगर हवाई तळावर केली होती. ओपन सोर्स इंटेलिजन्स अॅनालिस्ट डेट्रेस्फातर्फे जारी उपग्रहाच्या छायाचित्रात या बाॅम्बरसोबत केडी-६३ लँड अटॅक क्रूझ क्षेपणास्त्रही दिसत आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

चीनने डोकलामजवळ तैनात केली अणू बॉम्बर आणि क्रूझ क्षेपणास्त्रे

बीजिंग – पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्यासाठी लष्करी आणि राजनैतिक स्तरावर चर्चा सुरू असली तरी पाठीत सुरा खुपसण्याचा चीनचा पवित्रा अजूनही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

खड्डयात दुचाकी आदळून ठाण्यातील कला दिग्दर्शकाचा जागीच मृत्यू

भिवंडी – भिवंडी-वसई मार्गावरील खड्ड्यांनी आणखी एकाचा बळी घेतला आहे. खड्ड्यात दुचाकी आदळून झालेल्या अपघातात एका कला दिग्दर्शकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हर्ष विनोद...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

अनंतनागमध्ये तोयबाच्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर – भारतीय सुरक्षा दलाने दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरु केली आहे. याच मोहिमेदरम्यान आज सकाळी जम्मू-काश्मिरातील अनंतनाग जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश...
Read More
post-image
अर्थ देश

घसरणीनंतर बाजार सावरला, निर्देशांक, निफ्टीत जोरदार तेजी

मुंबई – कोरोनाच्या भीतीमुळे काल झालेल्या घसरणीनंतर आज शेअर बाजार पुन्हा सावरला. ट्रेडिंगच्या आजच्या आठवड्यातील शेवटच्या दिवशी बाजारात खरेदीचा जोर वाढल्यामुळे बाजारात तेजी आली होती....
Read More
post-image
महाराष्ट्र

कोरोना रुग्णांसाठी कमी दरात प्लाझ्मा उपलब्ध होणार, आरोग्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई – राज्य सरकारने कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचार करण्यासाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पध्दतीने संकलित केलेल्या प्रति डोस प्लाझ्मा बॅगच्या किंमती निश्चित केल्या आहेत ....
Read More