नागपुरात भर रस्त्यात नगरसेवकावर कुऱ्हाडीने सपासप वार, जागीच मृत्यू – eNavakal
आघाडीच्या बातम्या गुन्हे महाराष्ट्र

नागपुरात भर रस्त्यात नगरसेवकावर कुऱ्हाडीने सपासप वार, जागीच मृत्यू

नागपूर –  काँग्रेसचे माजी नगरसेवक देवा ऊसरे यांची आज सकाळी दोन तरुणांनी कुऱ्हाडीचे सपासप वार करून हत्या केल्याने नागपुरात एकच खळबळ उडाली. ऊसरे हे काँग्रेसच्या तिकिटावर दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. गड्डीगोदाम प्रभागाचे त्यांनी महापालिकेत प्रतिनिधीत्व केले आहे.

देवा ऊसरे हे गड्डीगोदाममध्ये रहिवासी होते. ते नेहमीप्रमाणे सकाळी बाहेर फिरण्यासाठी आले होते आणि चौकातील चहाच्या टपरीवर बसलेले असताना दोन तरुणांनी त्यांना एकटे गाठले आणि त्यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यामुळे ऊसरे भांबावून गेले. कुऱ्हाडीचे जोरदार घाव बसल्याने ते जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडले. ऊसरे यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून नंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ऊसरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

शहरात शनिवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही हत्येची अशीच एक घटना घडली होती. त्यानंतर आज पुन्हा खुनाच्या घटनेनं शहर हादरले आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे महाराष्ट्र

नागपुरात भर रस्त्यात नगरसेवकावर कुऱ्हाडीने सपासप वार, जागीच मृत्यू

नागपूर –  काँग्रेसचे माजी नगरसेवक देवा ऊसरे यांची आज सकाळी दोन तरुणांनी कुऱ्हाडीचे सपासप वार करून हत्या केल्याने नागपुरात एकच खळबळ उडाली. ऊसरे हे काँग्रेसच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर पीएमपीएलचा श्री गणेशा! पुणेकरांसाठी बससेवा सुरू होणार

पुणे – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांसाठी खुशखबर आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पीएमपीएल बस सेवा पुढील आठवड्यात सुरु होणार आहे. त्यामुळे तब्बल ५ महिन्यांनंतर पीएमपीएल...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला, राधानगरीचे 3 दरवाजे पुन्हा उघडले

कोल्हापूर- गेल्या पंधरा दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा जोर धरला आहे. पावसाचा जोर वाढल्याने कोल्हापूर शहरातून वाहणाऱ्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत...
Read More
post-image
महाराष्ट्र

गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे भामरागडसह अनेक गावे संपर्काबाहेर

गडचिरोली – मागील तीन-चार दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तहसील परिसरासह शंभर गावांचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे भामरागडच्या...
Read More
post-image
देश राजकीय

सर्वांना भारतीय सैन्याच्या क्षमतेवर विश्वास, पंतप्रधानांना वगळून! राहुल गांधींचा हल्लाबोल

नवी दिल्ली – भारत-चीनमधील तणावावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी आज टि्वट करून पंतप्रधान मोदींवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. केवळ देशाचे...
Read More