आज २३ हजार रुग्णांना डिस्चार्ज, राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही घटतेय – eNavakal
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

आज २३ हजार रुग्णांना डिस्चार्ज, राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही घटतेय

मुंबई – महाराष्ट्रातील गेल्या काही दिवसांतील कोरोनाची आकडेवारी दिलासादायक दिसत आहे. सोमवारी ५ हजार रुग्णांची नोंद झाली होती, तर आज ८ हजार १४२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, गेल्या २४ तासांत १८० मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

गेल्या २४ तासांत २३ हजार ३७१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. त्यामुळे एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या १४ लाख १५ हजार ६७९ वर पोहोचली आहे. तर आतापार्यंत एकूण ४२ हजार ६३३ मृतांची नोंद आहे. तर सध्या १ लाख ५८ हजार ८५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

आज २३ हजार रुग्णांना डिस्चार्ज, राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही घटतेय

मुंबई – महाराष्ट्रातील गेल्या काही दिवसांतील कोरोनाची आकडेवारी दिलासादायक दिसत आहे. सोमवारी ५ हजार रुग्णांची नोंद झाली होती, तर आज ८ हजार १४२ नव्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

‘माझे दौरे ग्राउंडवर होते, मी हायवेवर पाहणी करून निघून गेलो’, संभाजीराजेंचा उद्धव ठाकरेंना टोला

पुणे – अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता राज्यातील अनेक नेते शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जात आहेत. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही विविध ठिकाणी दौरे केले....
Read More
post-image
महाराष्ट्र

सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी निश्चित कृती आराखडा तयार करावा – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

मुंबई – महाराष्ट्रातील सहकार चळवळीने तळागाळातील लोकांना ताकद देण्याचे कार्य केले आहे. ‘एकमेकां सहाय्य करू,  अवघे धरू सुपंथ’ हा सहकाराचा मूलमंत्र यशस्वी करण्यासाठी प्रशिक्षण उपक्रमांची...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

मुंबईत वीजपुरवठा ठप्प होण्यावरून राज्य सरकारने नेमली चौकशी समिती

मुंबई  – मुंबई आणि एम एम आर परिसराचा वीज पुरवठा ठप्प होण्याप्रकरणी तांत्रिक चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला असून दोषींवर कठोर कारवाई केली...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

कल्याण डोंबिवलीत  २२१ नवे रुग्ण तर ७ जणांचा मृत्यू

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या २२१ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ७ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ३०१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे....
Read More