चिंता पुन्हा वाढली : आज नव्या रुग्णांची संख्या डीस्चार्ज रुग्णांपेक्षा जास्त – eNavakal
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

चिंता पुन्हा वाढली : आज नव्या रुग्णांची संख्या डीस्चार्ज रुग्णांपेक्षा जास्त

मुंबई – राज्यात आज 5 हजार 760 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 4 हजार 88 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर 62 मृतांची नोंद झाली आहे.

सध्या राज्यात 79 हजार 873 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 16 लाख 47 हजार 4 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकूण मृतांचा आकडा46 हजार 573 वर पोचला आहे.

 

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुंबईत 12397, पुण्यात 17048 ऍक्टिव्ह रुग्ण, नव्या रुग्ण संख्येत पुन्हा वाढ

मुंबई – महाराष्ट्रात सलग चौथ्या दिवशी ५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. एकीकडे दुसऱ्या लाटेचा इशारा समोर आलेला असताना महाराष्ट्रात गेल्या चार दिवसांपासून...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

चिंता पुन्हा वाढली : आज नव्या रुग्णांची संख्या डीस्चार्ज रुग्णांपेक्षा जास्त

मुंबई – राज्यात आज 5 हजार 760 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 4 हजार 88 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर 62 मृतांची नोंद...
Read More
post-image
महाराष्ट्र

१४,२३३ ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रारूप मतदार १ डिसेंबरला प्रसिद्ध होणार

मुंबई – राज्यभरातील 14 हजार 233 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 1 डिसेंबर 2020 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यावर 7 डिसेंबर 2020...
Read More
post-image
News महाराष्ट्र

अमरावतीत २२ शिक्षकांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह

अमरावती – राज्यातील शेकडो शिक्षकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अमरावती जिल्ह्यात आज (21 नोव्हेंबर) दिवसभरात 4 हजार शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी 22 शिक्षकांचा...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

‘कल्याणच्या पत्री पुलाचे गर्डर लाँचिंग म्हणजे चांद्रयान मोहीम नाही’, मनसेची आदित्य ठाकरेंवर टीका

कल्याण –  कल्याणच्या पत्री पुलाचे गर्डर लाँचिंग म्हणजे चांद्रयान मोहीम नाही. त्यांनी इतर पुलांच्या कामांमध्ये लक्ष घालावं अशी टीका मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली...
Read More