सीबीआयचे प्रभारी संचालक नागेश्वर राव यांच्या नियुक्तीला आव्हान – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय

सीबीआयचे प्रभारी संचालक नागेश्वर राव यांच्या नियुक्तीला आव्हान

नवी दिल्ली – सीबीआयच्या वादात आता आणखीनच वाढ होताना दिसत आहे. वर्मा यांना संचालकपदावरून हटवल्यानंतर प्रभावी संचालक एम. नागेश्वर राव यांची नियुक्ती करण्यात आली. कॉमन कॉज या स्वयंसेवी संस्थेने या नियुक्तीला आव्हान दिले आहे. वकील प्रशांत भूषण यांनी संस्थेकडून जनहित याचिका दाखल केली आहे. यासोबतच राव यांची नियुक्ती रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सीबीआय संचालकपद निवडण्यात सरकार पारदर्शी नाही असा आरोप सहयाचिकाकर्त्या अंजली भारद्वाज यांनी लावला आहे. उच्च समितीची परवानगी न घेता सरकारने त्यांची नियुक्ती केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
दिनविशेष

दिनविशेष : भारताची सुवर्णकन्या पी. टी. उषा

भारताची सुवर्णकन्या धावपटू पी. टी. उषा यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म. २७ जून १९६४ रोजी केरळ मधील कुथ्थाली या गावी झाला. पी.टी. उषा हे भारतीय...
Read More
post-image
मनोरंजन

अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त मलायकाने शेअर केला रोमॅण्टिक फोटो

मुंबई – बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने काल आपला ३४ वा वाढदिवस साजरा केला. या खास दिनी बॉलिवूडकडून तंच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. तर याच खास...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

पंतप्रधान मोदी जी-20 परिषदेसाठी जपान दौऱ्यावर

ओसाका – जपानच्या ओसाकामध्ये आजपासून जी-२० परिषदेस सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-२० परिषदेत सामील होण्यासाठी ओसाकाला पोहोचले आहेत. मोदी ओसाका विमानतळावर पोहोचताच त्यांचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कैलास मानसरोवर यात्रेतील २०० भारतीय भाविक नेपाळमध्ये अडकले

काठमांडू – तिबेटमध्ये कैलास मानसरोवरची यात्रा करून घरी परतणारे जवळपास २०० भारतीय भाविक हवामान बदलामुळे नेपाळच्या हुमला जिल्ह्यात अडकले आहेत.यापैकी बहुतांश तेलंगणाचे रहिवासी आहेत. या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे आज गुरुवारी केली...
Read More