लक्ष्मीकांत जोशी – कोणतेही पुरस्कार हे केवळ प्रोत्साहनासाठी असतात. परंतु अलिकडे हे पुरस्कार अहंकारग्रस्त झाल्याचे पाहायला मिळते. त्यातही सरकारकडून दिले जाणारे पुरस्कार जणुकाही सरकार आपल्यावर...
रविवार विशेष
लक्ष्मीकांत जोशी – शिक्षण हे जगण्याचे केवळ माध्यम आहे. सुदृढ समाजव्यवस्थेचे सर्वोत्कृष्ट साधन आहे. याबाबत गांभिर्याने विचारमंथन झाले पाहिजे. सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या भारतामध्ये चाळीस...
महाराष्ट्रातला दुष्काळ कमी करण्याकरीता दरवर्षी वेगवेगळे उपाय केले जातात. गेल्या तीन वर्षापासून जलशिवार योजना राबवली जात आहे. त्या योजनेचा लेखाजोखा घेतला तर दुष्काळावरचा तो...
लक्ष्मीकांत जोशी – जगातील महासत्ता होऊ इच्छिणार्या भारताने आपल्या विकासाची व्याख्या नव्याने करण्याची गरज आहे. प्रचंड औद्योगिक विकास म्हणजे महासत्ता,प्रचंड शस्रसामर्थ्य म्हणजे महासत्ता अशी एकांगी...
लक्ष्मीकांत जोशी – एकाकीपणाला सामाजिकतेचे कवच हवे नुकताच म्हणजेच 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन म्हणून पाळला गेला. प्रामुख्याने भारताचे समाजचित्र समोर उभे केले. तर...
लक्ष्मीकांत जोशी – गरज एका सशक्त पर्यटन विद्यापीठाची विकास हा केवळ योजनांमधूनच साधला जातो असे नाही. तर विविधरुपी संकल्पनांमधूनही विकासाच्या शेकडो संधी प्राप्त करता...
प्रकाश गुजर – राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आला असून आता सर्वत्र प्लास्टिक बंदी होत असताना दिसत आहे. प्लास्टिक हे सर्वसामान्यांच्या जीवनातील एक मुख्य...
प्रकाश गुजर – बॉलिवूड चित्रपटाची शेवट हा हॅपी एंडिगने होतो. मात्र त्यामधील कलाकारांच्या जीवनाचा शेवट हॅपी होईलच असे सांगता येत नाही. आपला लाडका कलाकार...
प्रकाश गुजर – त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजपाने कम्युनिस्टांची 23 वर्षांची सत्ता उलथून टाकली आणि या विजयाच्या उन्मादात रशियन क्रांतिकारक व्लादिमिर लेनिन यांचा त्रिपुरातील पुतळा...
प्रकाश गुजर – भारत आणि कॅनडा या दोन देशांमधील संबंध हे खूप वर्षांपासून असून त्यांची स्थिती ’जैसे थे’ आहे. यामध्ये कोणताही बिघाड झाला नसला तरीही...