कॅरी मिनाटीचं दुसरं युट्यूब अकाऊंट हॅक, हॅकर्सकडून बिटकॉईनची मागणी – eNavakal
ट्रेंडिंग तंत्रज्ञान

कॅरी मिनाटीचं दुसरं युट्यूब अकाऊंट हॅक, हॅकर्सकडून बिटकॉईनची मागणी

मुंबई – टीकटॉकविरोधात रणशिंग फुंकणाऱ्या युट्युबर कॅरी मिनाटीचं दुसरं युट्यूब अकाऊंट CarryisLive हॅक झालं आहे. त्याने शनिवारी टि्वटरद्वारे याबाबत माहिती दिली असून भारतातील युट्यूबला याबााबत लक्ष देण्याची विनंती केली आहे.


रोस्टेड व्हिडिओ टाकणारा कॅरी मिनाटी कॅरा लाईव्ह या त्याच्या दुसऱ्या अकाऊंटवरून गेमिंग व्हिडिओ टाकत असतो. काही दिवसांपूर्वी बराक ओबामा आणि इतर अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले होते. त्यानंतर लगेच दोनच आठवड्यात कॅरी मिनाटीचं युट्यूब अकाऊंट हॅक झालं आहे. धक्कादायक बाब म्हणजे हॅकर्स त्याच्या या अकाऊंटवरून बिटकॉईनची मागणी करत असल्याचं समोर आलं आहे. हॅकर्सकडून २ लाईव्ह स्ट्रिम करण्यात आले असून  या लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे Bitcoin & Ethereumची मागणी करण्यात आली आहे. त्या पहिल्या लाईव्ह स्ट्रिमिंगचं नाव आहे, “Ethereum Earning Call, यामार्फत ते Bitcoin & Ethereumची मागणी करत आहेत. तर, दुसऱ्या लाईव्ह स्ट्रिमिंगमार्फत त्यांनी आसाम आणि बिहारसाठी  निधी गोळा करण्याचे आवाहन केले आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

सुशांत आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव कोणीही घेतलेलं नाही, संजय राऊत यांचा खुलासा

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव घेण्यात येत आहे. मात्र, आदित्यचं नाव कोणीही घेतलेलं नाही,...
Read More
post-image
कोरोना देश

प्रणव मुखर्जी अद्याप व्हेंटिलेटरवरच; अफवांमुळे पुत्र-कन्या नाराज

नवी दिल्ली – भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर दिल्लीतील आर्मी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांना अद्याप व्हेंटिलेटरवरच ठेवण्यात आले आहे. मात्र समाज माध्यमातून त्यांचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

राम जन्मभूमी ट्रस्ट प्रमुखांना कोरोना! भूमिपूजनाला मोदींसोबत मंचावर होते उपस्थित

नवी दिल्ली – देशातील कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. आता अयोध्येतील राम जन्मभूमी ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्यगोपाल दास यांनाही कोरोनाची लागण झाली आहे....
Read More
post-image
देश

करप्रणाली सुधारण्यासाठी नव्या प्लॅटफॉर्मची स्थापना! पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा

नवी दिल्ली – देशाची करप्रणाली अधिक पारदर्शक, सरळ आणि सोपी बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पारदर्शक कर प्रणाली आणि प्रामाणिक करदाते गौरव’ या नव्या...
Read More
post-image
कोरोना महाराष्ट्र

पंढरपूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजू बापू पाटलांचा कोरोनामुळे मृत्यू

पंढरपूर – पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजू बापू पाटील यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी...
Read More