#Cannes2019 बॉलिवूडच्या ‘क्वीन’ची कांजीवरम साडीतून ‘रॉयल एन्ट्री’! – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन विदेश

#Cannes2019 बॉलिवूडच्या ‘क्वीन’ची कांजीवरम साडीतून ‘रॉयल एन्ट्री’!

मुंबई – पॅरीसमध्ये सुरु असलेल्या कान्स फिल्म फेस्टिवल 2019 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा, हिना खानचा कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा पहायला मिळाला. त्यानंतर आज बॉलिवूडची क्वीन कंगना राणावतने या अभिनेत्रींना टक्कर देताना दिसली. एकीकडे कान्सच्या रेड कार्पेटवर अनेक अभिनेत्री ग्लॅरस वेस्टर्न आऊटफिटसमध्ये एन्ट्री करत असतानाच कंगनाच्या या खास इंडियन लूकने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

कंगना यंदा दोन वेगवेगळ्या लूक्समध्ये कान्सच्या रेड कार्पेटवर दिसली. एकामध्ये तिने कांजीवरम साडीला वेस्टर्न टच दिला होता तर दुसर्‍यामध्ये वेस्टर्न लूकमध्ये कंगना झळकली. कान्स फिल्म फेस्टिवल 2019 मध्ये कंगना गोल्डन कलरच्या साडीत दिसली. कंगनाने कान्स लूकसाठी डिझाईनर फाल्गुनी आणि शेन पिकॉक यांच्या कस्टर कॉरसेटची निवड केली. याशिवाय माधुर्य क्रिएशन्सने डिझाईन केलेल्या कांजीवरम साडीत तिने कान्स फिल्म फेस्टिवल 2019च्या रेड कार्पेटवर धमाकेदार एन्ट्री घेतली. या लूकला वेस्टर्न टच देत तिने पर्पल कलरचे ग्लव्स कॅरी केलेत. या गोल्डन कांजीवरम साडीसोबत कंगनाची स्टाईलिश हेअर स्टाईलही खास होती. केवळ इतकेच नाही तर यासोबत कंगनाने काळा चष्माही कॅरी केला होता. कंगनाचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

पंढरपुरला जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वत: चालवली ८ तास गाडी

मुंबई – वारकरी संप्रदायाची वारीची परंपरा खंडीत न करता वारीचं स्वरुपत सीमित करून साधेपणाने आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. आषाढी एकादशीनिमित्त ना विठूचा गजर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राज्यांना दिलेलं धान्य गेलं कुठे? फक्त १३ टक्केच स्थलांतरीत मजुरांनी घेतला मोफत धान्याचा लाभ

नवी दिल्ली – लॉकडाऊनच्या काळात एकही नागरिक उपाशी राहू नये याकरता केंद्र सरकारकडून पंतप्रधान गरीब कल्याण योजना राबवली जाते आहे. या योजनेअंतर्गत लोकांना मोफत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

सीमेवरील तणाव चीनमुळेच! भारत-चीन वादात अमेरिकेचीही उडी

वॉशिंग्टन – पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसाचारानंतर अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिला होता. आता अमेरिकेनेही भारताला पाठिंबा दिला असून व्हाइट हाऊसने या मुद्द्यावरून...
Read More
post-image
महाराष्ट्र

तापी नदीवरील हतनूर धरणाचे 32 दरवाजे अर्धा मीटरने उघडले

जळगाव – मध्य प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे भुसावळ तालुक्यातील तापी नदीवर असलेल्या हतनूर धरणाचे 32 दरवाजे अर्धा मीटरने आज सकाळी उघडण्यात आले. सध्या...
Read More
post-image
देश न्यायालय

बाबरी मशिद प्रकरणात उमा भारती लखनौच्या सीबीआय न्यायालयात हजर

लखनौ – भाजपाच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री उमा भारती या आज बाबरी मशिद व अयोध्येतील श्री राम जन्मभूमी प्रकरणात लखनऊमधील सीबीआयच्या विशेष न्यायालयात...
Read More