CAA,NRC विरोधात १५ फेब्रुवारीला बॉलिवूडकरांचा आझाद मैदानात एल्गार! – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

CAA,NRC विरोधात १५ फेब्रुवारीला बॉलिवूडकरांचा आझाद मैदानात एल्गार!

मुंबई – नागरिकत्व दुरुस्ती कायदा, एनआरसी, एनपीआर विरोधात बॉलिवूडकर एकत्र येत एल्गार पुकारणार आहेत. या पार्श्वभूमीवर उद्या १५ फेब्रुवारीला मुंबईतील आज मैदानात आंदोलन केलं जाणार आहे. यावेळी अभिनेत्री, दिग्दर्शिका नंदिता दास, जावेद जाफरी, सुशांत सिंग, सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता स्टेलवाड आदींचा सहभाग असणार आहे.

अनेक ठिकाणी आंदोलन पुकारत नागरिकांना या कायद्यांविरोधातील आपली भूमिका ठाम ठेवली आहे. यामध्ये काही बॉलिवूड कलाकारांनीही पुढाकार घेत सीएए आणि एनआरसीला विरोध दर्शवला आहे. गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील शाहीन बागेतही याविरोधात आंदोलन सुरू आहे. त्यानंतर आता मुंबईत पुन्हा हा एल्गार पुकारला जाणार असून राष्ट्रीय युती, सामाजिक संस्था, अल्पसंख्यांक नागरिकांच्या पाठिंब्याने १५ फेब्रुवारीला महामोर्चा काढला जाणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

अमित शहा यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार न करता खासगी रुग्णालयात का? काँग्रेसचा सवाल

नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याना कोरोनाची लागण झाल्यानंतर तुलना उत्तर प्रदेशमधील गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र त्यावर आता काँग्रेसचे...
Read More
post-image
गुन्हे मनोरंजन महाराष्ट्र मुंबई राजकीय

‘मुंबई पोलिसांची सुरक्षा घेऊन त्यांच्यावरच नीच आरोप?’ शिवसेनेकडून अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर

मुंबई – बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी आता राजकारणही चांगलंच तापत आहे. त्यातच माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मनसे नेते अविनाश जाधव यांचा जामिन अर्ज फेटाळला

ठाणे – परिचारिकांसाठी वसई महापालिकेच्या मुख्यालयासमोर आंदोलन केल्याप्रकरणी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेल्याने त्यांना...
Read More
post-image
महाराष्ट्र

शिवसेनेला हिंदूत्व व सामाजिक बांधिलकीचा विसर, दरेकरांचा हल्लाबोल

खेड – हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या हिंदूत्वाचा जाज्वल्य विचार केला होता. शिवसेनेने हिंदूत्वावर अनेक निवडणूकाही लढविल्या. पण सध्या सत्तेसाठी शिवसेनेला हिंदूत्वाचा विसर पडलेला...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

संजय राऊतांचा भाजपासाठी फिल्मी डायलॉग, म्हणाले…

मुंबई –  ‘जिनके घर शीशेके बने होते है..वो दुसरो पे पत्थर नही फेका करते… समझनेवालों को इशारा काफी है,’ अशा शब्दात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर...
Read More