मराठी चित्रपटात झळकणार भोजपुरी अभिनेत्री – eNavakal
मनोरंजन

मराठी चित्रपटात झळकणार भोजपुरी अभिनेत्री

bhojpuri actress in marathi movie

आपलं काम अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कित्येक मराठी कलाकार हिंदीकडे वळताना दिसताहेत. तसेच अनेक हिंदी कलाकारांचा सुद्धा मराठीकडे ओढा वाढला आहे. भोजपूरी चित्रपटात नाव गाजवल्यानंतर अभिनेत्री मधु शर्मा आता ‘भयभीत’ या मराठी चित्रपटामधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. वेगवेगळ्या भाषांमधील चित्रपटांमधून काम करणाऱ्या मधु शर्मा यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता ‘भयभीत’ च्या निमित्ताने त्या मराठीत पदार्पण करणार आहेत.

‘भयभीत’ या चित्रपटात डॉक्टर काव्या ही व्यक्तिरेखा त्यांनी साकारली आहे. आपल्या या भूमिकेबद्दल सांगताना त्या सांगतात की, ‘भाषा ही कोणत्याही कलाकारासाठी बंधनकारक नसते. भाषा महत्त्वाची न मानता कलाकाराने भूमिकेकडे बघावं. मी वेगळ्या भूमिकेच्या शोधात होतेच दिग्दर्शक दिपक नायडू यांनी चित्रपटची कथा ऐकवल्यानंतर मला ती कथा भावली’. एखाद्या हॉरर चित्रपटात काम करण्याची माझी इच्छा ‘भयभीत’ च्या निमित्ताने पूर्ण झाल्याच्या त्या सांगतात. सहकलाकारांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानताना मराठीत काम केल्याचं समाधान त्या व्यक्त करतात.

‘या’ Heart Shape वस्तू आज आहेत ट्रेंडिंग

अॅक्च्युल मुव्हीज प्रोडक्शन्स’ आणि ‘ब्राऊन सॅक फिल्म्स प्रा. लि’ यांची प्रस्तुती असलेला ‘भयभीत’ २८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन दिपक नायडू यांचे असून निर्मिती शंकर रोहरा ,दिपक नारायणी यांची आहे सुबोध भावे, पूर्वा गोखले, गिरीजा जोशी, मधू शर्मा, मृणाल जाधव, यतीन कार्यकर आदि कलावंत ‘भयभीत’ चित्रपटात आहेत. अविनाश रोहरा, पवन कटारिया, समीर आफताब, प्रभाकर गणगे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. कलादिग्दर्शन एकनाथ राणे तर साऊंड डिझायनर सतीश पुजारी आहेत. गीतकार मंदार चोळकर असून संगीत व पार्श्वसंगीताची जबाबदारी नकाश अझीज यांनी सांभाळली आहे. अर्जित सिंग व मीनल जैन–सिंग यांनी चित्रपटातील गीते स्वरबद्ध केली आहेत. कथा एस.ए तर पटकथा आणि संवाद दिनेश जगताप यांचे आहेत. छायांकनाची जबाबदारी वासू यांनी सांभाळली असून नृत्यदिग्दर्शन किरण गिरी यांचे आहे. अॅक्शन शकिल शैकिल यांची आहे. कार्यकारी निर्माता अनिल सिंग आहेत.

‘स्वीटी साताकर’चं धमाकेदार गाणं सोशल मीडियावर लॉन्च

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

बाबरी मशिदीसाठी मिळाली ‘ही’ जागा

अयोध्या- अयोध्येपासून ३० किमी दूर असलेल्या धन्निपूर येथे बाबरी मशिद बांधण्यास पाच एकर जमीन सुन्न वक्फ बोर्डाला देण्यात आली आहे. ही जागा स्विकारण्याचा निर्णय...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

मुख्यमंत्र्यांचीही निवड थेट जनतेतून व्हावी- अण्णा हजारे

अहमदनगर – फक्त गावचे सरपंच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्र्यांचीही निवड थेट जनतेतून व्हावी असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे. सरपंच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

#TrumpInIndia ताजने आम्हाला प्रेरित आणि चकीत केलं- डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्ली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प, कन्या इव्हान्का ट्रम्प आणि जावई जॅरेड कुशनर यांच्यासह आज पहिल्यावहिल्या भारत भेटीवर...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माळेगावचा पहिला निकाल, अजित पवारांच्या पॅनलला यश

बारामती -अतितटीच्या ठरलेल्या माळेगाव कारखानच्या निवडणुकीत ब वर्ग मतदारसंघात राष्ट्रवादीच्या स्वप्नील जगताप यांनी विजय मिळवला आहे. अन्य २० जागासाठी मतमोजणी सुरू आहे. माळेगाव कारखान्याच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

जयसिद्धेश्वर महाराजांची खासदारकी धोक्यात

सोलापूर – सोलापूरचे भाजप खासदार जयसिद्धेश्वर महाराजांच्या जातीचा दाखला रद्द करण्यात आला आहे. जात पडताळणी समितीने हा दाखला बनावट असल्याचे सांगत रद्द केला. त्यामुळे...
Read More