सैन्य दलाविषयी काहीही चित्रित करण्याआधी घ्यावं लागणार ना हरकत प्रमाणपत्र – eNavakal
मनोरंजन

सैन्य दलाविषयी काहीही चित्रित करण्याआधी घ्यावं लागणार ना हरकत प्रमाणपत्र

मुंबई – हकिकत, बॉर्डर, लक्ष्य, जमीन, उरी हे चित्रपट सैन्य दलावर बेतलेले आहेत. मात्र, आता यापुढे सैन्य दलावर चित्रपट बनवताना संरक्षण मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. कलाकृती चित्रित करून पूर्ण झाल्यानंतर संरक्षण मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळवल्यावरच संबंधित चित्रपट प्रदर्शित करता येणार आहे, असाा नवा नियम नुकताच लागू करण्यात आला आहे.
सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली सैन्य दलांविषयी आक्षेपार्ह गोष्टी प्रदर्शित होतात. त्यामुळे सैन्य दलातील जवानांच्या भावना दुखावल्या जातात. यामुळे वाद निर्माण होतात. यामुळे हे वाद टाळण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने ही नामी युक्ती काढली आहे. त्यानुसार, चित्रपट, वेब सीरीज, मालिकांमध्ये सैन्य दलाविषयी कोणतीही माहीती दाखवण्याआधी संरक्षण मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे.
Tags:

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
क्रीडा

आयपीएलपूर्वीच खेळाडूला कोरोनाची लागण

नवी दिल्ली – अभिनेते, राजकारण यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता क्रिकेटपटूंनाही कोरोनाची लागण झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे आयपीएलपूर्वीच एका खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याने चिंता...
Read More
post-image
देश

सुशांत आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव कोणीही घेतलेलं नाही, संजय राऊत यांचा खुलासा

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव घेण्यात येत आहे. मात्र, आदित्यचं नाव कोणीही घेतलेलं नाही,...
Read More
post-image
कोरोना देश

प्रणव मुखर्जी अद्याप व्हेंटिलेटरवरच; अफवांमुळे पुत्र-कन्या नाराज

नवी दिल्ली – भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर दिल्लीतील आर्मी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांना अद्याप व्हेंटिलेटरवरच ठेवण्यात आले आहे. मात्र समाज माध्यमातून त्यांचे...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

गणेशोत्सवाआधी एसटी कामगारांना जुलै महिन्याचे वेतन त्वरित मिळावे! मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई – कोरोना महामारीमुळे राज्यातील लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाची प्रवासी वाहतूक बंद असल्यासने एसटी महामंडळ आर्थिक संकटात सापडले आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

राम जन्मभूमी ट्रस्ट प्रमुखांना कोरोना! भूमिपूजनाला मोदींसोबत मंचावर होते उपस्थित

नवी दिल्ली – देशातील कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. आता अयोध्येतील राम जन्मभूमी ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्यगोपाल दास यांनाही कोरोनाची लागण झाली आहे....
Read More