प्रभासच्या जन्मदिनाच्या निमित्ताने होणार #BeatsOfRadheShyam चे प्रदर्शन! – eNavakal
Uncategoriz मनोरंजन

प्रभासच्या जन्मदिनाच्या निमित्ताने होणार #BeatsOfRadheShyam चे प्रदर्शन!

radhesham

अभिनेता प्रभास याचा 23 ऑक्टोबरला वाढदिवस असून यानिमित्ताने, राधेश्यामचे निर्माते एक विशेष घोषणा करण्याच्या तयारीत असून त्याला #BeatsOfRadheShyam असे नाव देण्यात आले आहे.

एक सर्वोत्तम कलाकृती असलेली ‘राधेश्याम’ ही यूरोपमध्ये घडणारी प्रेम कहाणी असून एक महाकाव्य मानण्यात येत आहे. चित्रपटात पॅन इंडिया स्टार प्रभास आणि पूजा हेगडे यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. नुकताच, पूजा हेगडेच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, निर्मात्यांनी चित्रपटातील तिचा फर्स्ट लुक सादर केला होता.

या चित्रपटात सचिन खेडेकर, भाग्यश्री, प्रियदर्शी, मुरली शर्मा, साशा छेत्री, कुणाल रॉय कपूर यांच्यासहित इतर ही अनेक अन्य कलाकार दिसणार असून चित्रपट हिंदी, तेलुगु, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाचे चित्रीकरण जॉर्जियामध्ये सुरू होते मात्र, कोविड 19च्या पार्श्वभूमीवर ते थांबवण्यात आले. या महिन्याच्या सुरुवातीपासून त्याच्या चित्रीकरणाला पुन्हा एकदा सुरुवात झाल्याची बातमी नुकतीच अभिनेत्याने सोशल मीडिया हैंडलवरून शेअर केली होती.


राधा कृष्ण कुमार यांच्या द्वारे दिग्दर्शित हा चित्रपट एक बहुभाषीक रोमांटिक पीरियड-ड्रामा असून, 2021 मध्ये प्रदर्शित होण्याचा अंदाज आहे. ‘राधेश्याम’ एक बहुभाषीक चित्रपट असून गुलशन कुमार आणि टी-सीरीज़द्वारे प्रस्तुत आहे. यूवी क्रिएशंस द्वारे निर्मित हा चित्रपट भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांची निर्मिती आहे.

 

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

‘उद्धव ठाकरेंचं दसरा मेळाव्याच भाषण व्यासपीठावरूनच होईल’, संजय राऊताचं ठाम मत

मुंबई – दादरच्या शिवाजी पार्कात दसऱ्या मेळाव्याला होणारा अभूतपूर्व कार्यक्रम म्हणजे समस्त शिवसैनिकांसाठी एक पर्वणीच असते. ऊन, वारा, पाऊस या कशाचीच तमा न बाळगता...
Read More
post-image
Uncategoriz मनोरंजन

प्रभासच्या जन्मदिनाच्या निमित्ताने होणार #BeatsOfRadheShyam चे प्रदर्शन!

अभिनेता प्रभास याचा 23 ऑक्टोबरला वाढदिवस असून यानिमित्ताने, राधेश्यामचे निर्माते एक विशेष घोषणा करण्याच्या तयारीत असून त्याला #BeatsOfRadheShyam असे नाव देण्यात आले आहे. एक...
Read More
post-image
Uncategoriz

कंगनाविरोधात गुन्हा नोंदवण्याचा वांद्रे न्यायालयाचा पोलिसांना आदेश

मुंबई- समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली यांच्याविरोधात गुन्हा नोंदवा, असा आदेश आज वांद्रे येथील महानगर दंडाधिकारी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

‘काश्मीर भारताला विकण्याचा प्रयत्न’, पाकिस्तानात विरोधकांचा इम्रान खानविरोधात आरोप

इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात जनक्षोभ उसळला आहे. पाकिस्तानी लष्कर सरकारी कामात जास्त हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे विरोधकांनी शक्ती...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे मनोरंजन मुंबई

कंगनाच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

मुंबई – आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अभिनेत्री कंगना रानौतच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण, मुंबईतील वांद्रे न्यायालयाने कंगनाविरोधात एफआयआर दाखल...
Read More