#AsianChanmpionsTrophy भारतीय हॉकी संघाचा दसरा साजरा – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश

#AsianChanmpionsTrophy भारतीय हॉकी संघाचा दसरा साजरा

नेदरलॅंड – भारतीय हॉकी संघाने ओमन या संघाला ११-00 या फरकाने पराभव केला आहे. आशियाई चॅंपियन हॉकी स्पर्धेत भारताने यजमान ओमन संघाचा ११-00 या मोठ्या फरकाने हारवले आहे. पाचव्या स्थानावरील भारतीय संघासमोर ओमानचा संघ सामन्याच्या सुरुवातीपासुन दुबळा जानवत होता.

भारतीय संघाच्या दिलप्रीत सिंगने या सामन्यात सर्वाधिक तीन गुण घेऊन सामनावीरचा पुरस्कार पटकावला. तर ललित उपाध्याय, हरमन प्रीत, नीलकांता शर्मा, मंदीप सिंह, गुरुजंत सिंह, आकाशदीप, वरून कुमार आणि चिंग्लेन सिंह यांनी प्रत्येकी एक-एक गोल घेतला.

वर्ष २०१६ मध्ये पाकिस्तानला अंतिम फेरीत ३-२ ने पराभूत करून भारतीय संघाने आशियाई हॉकी चॅंपियन स्पर्धेत जेतेपद मिळवले होते. यंदाच्या जकार्ता स्पर्धेत भारताला सुवर्ण पदकाचा दावेदार मानले जात असताना, त्या स्पर्धेत भारतीय संघाने फक्त कांस्यपदकावर समाधान मानले गेले होते. त्यामुळे सुरु असलेल्या आशियाई चान्पियन स्पर्धेत भारत संघ काय कामिगीर करतोय, हे पाहणे गरजेचे आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

अमिताभ बच्चन यांच्या जलसाबाहेर मुंबईकरांची निदर्शने

मुंबई – ‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीला मुंबईकरांचा तीव्र विरोध होत असताना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रोला पाठिंबा देत या सेवेचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

गणपतीपुळे समुद्रात बुडणार्‍या ३ पर्यटकांपैकी दोघांना वाचविले, १ जण बेपत्ता

रत्नागिरी – रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रात तिघेजण बुडाल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली आहे. यातील दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे, तर एक जण अद्यापही बेपत्ता...
Read More
post-image
महाराष्ट्र

अपना सहकारी बँकेमध्ये दत्ताराम चाळके पॅनल विजयी

मुंबई – राज्याच्या बँकिंग क्षेत्रातील एका नावाजलेली बँक समजल्या जाणार्‍या अपना सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष दत्ताराम चाळके यांच्या अपना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

केंद्रीय निवडणूक आयोगाची आज मुंबईत पत्रकार परिषद

मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि इतर दोन वरिष्ठ अधिकारी मंगळवारी मुंबईत दाखल झाले आहेत. देशाचे मुख्य निवडणूक...
Read More