ठरलं… एप्रिलमध्ये ‘या’ तारखेला होणार अर्जुन-मलायकाचं लग्न! – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश मनोरंजन

ठरलं… एप्रिलमध्ये ‘या’ तारखेला होणार अर्जुन-मलायकाचं लग्न!

मुंबई – अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांच्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे. रणवीर सिंग-दीपिका पदुकोण, कपिल शर्मा-गिन्नी आणि प्रियांका चोप्रा- निक जोनसनंतर आता अर्जुन आणि मलायका लग्न बंधनात अडकणार आहेत. गेल्या कित्येक महिन्यापासून मलायका आणि अर्जुन कधी लग्न करणार याची चर्चा रंगली होती. आता या चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे.

येत्या 19 एप्रिल 2019 ला बॉलिवूडमधील मोस्ट पॉप्यूलर कपल लग्न करणार आहे. ही जोडी चर्च वेडिंग करणार असून या लग्नात  मलायकाची गर्लगँग म्हणजेच करिना कपूर खान, करिश्मा कपूर, दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंह यांच्यासारखे जवळचे कुटुंब आणि मित्रांव्यतिरिक्त बॉलिवूड स्टार्स उपस्थित राहणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अर्जुन कपूर आणि मलायकाच्या रिलेशनशिपची जोरदार चर्चा सिनेविश्वात सुरू होती. बऱ्याचदा मलायका आणि अर्जुन दोघेही खुल्लमखुल्ला एकत्र फिरतांना दिसले आहेत. अर्जुन कपूर आणि मलायकाच्या वयामध्ये बरंच अंतर असून अर्जुन कपूर हा मलायकापेक्षा १० वर्षांनी लहान आहे. मलायका आणि अरबाज खान यांचा घटस्फोट झाल्यानंतर आता दोन वर्षांनी मलायका लग्न करत आहे. मलायकाला अरहान नावाचा 18 वर्षांचा मुलगा आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
अर्थ देश

अनिल अंबानींची दिवाळखोरी, NCLTने दिले कारवाईचे आदेश

नवी दिल्ली – कर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्याने अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनलने ( NCLT)अनिल धीरुभाई अंबानी ग्रुप (ADAG)चे मालक अनिल...
Read More
post-image
देश

श्रीशैलम जलविद्युत प्रकल्पात भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू

हैदराबाद – ठिकठिकाणी आगीच्या घडत असून तेलंगणातील श्रीशैलम जलविद्युत प्रकल्पातही गुरुवारी भीषण आग लागली होती. या आगीत जवळपास ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. गुरुवारी...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डोंबिवलीतील कोविड रुग्णालयाचे ऑनलाइन उद्घाटन

कल्याण – एकजिनसीपणे संघटितपणे कोविड निर्मूलनाचे काम हाती घेतले आहे, त्‍यामुळे महाराष्‍ट्राला लवकरात लवकर या संकटातुन बाहेर काढू, असा आशावाद मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज व्‍यक्‍त केला. डोंबिवली जिमखाना, येथे...
Read More
post-image
मनोरंजन

तापसी पन्नू दिसणार आता खेळाडूच्या भूमिकेत

विविध साहसी भूमिका साकारणाऱ्या तापसी पन्नू आता एका खेळाडूची भूमिका साकारणार आहे. भारताची वेगवान धावपट्टू रश्मीचा लवकरच बायोपिक येणार असून या चित्रपटात तापसी रश्मीची...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर, रोहीत शर्मा आणि कुस्तीपटू विनेश फोगट यांची मोहोर

नवी दिल्ली – राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाले असून भारतीय क्रिकेट संघाचा हिटमॅन रोहित शर्मा आणि महिला कुस्तीपटू विनेश फोगट यांना हा पुरस्कार मिळाला...
Read More