Appleच्या पहिल्या संगणकांचा लिलाव आजपासून सुरू – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश विदेश

Appleच्या पहिल्या संगणकांचा लिलाव आजपासून सुरू

नवी दिल्ली – जगप्रसिद्ध अॅपल कंपनीने पहिल्यांदा निर्माण केलेल्या संगणकांचा लिलाव आजपासून सुरू करण्यात आला आहे. हा लिलाव ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत असून तब्बल 4.56 करोड रुपयांना हे संगणक विकले जात असल्याचे समजते आहे. दरम्यान, अॅपलचे संस्थापक स्टीव जॉब्स आणि स्टीव वोजनियाक यांनी १९७६ मध्ये २०० ‘अॅपल १’ संगणकांची निर्मिती केली होती.

सुरुवातीला या संगणकांची किंमत 666.66 डॉलर इतकी होती मात्र १९७७ साली किंमत कमी करून 475 डॉलर इतकी करण्यात आली. यावर्षीच्या अखेरीस ‘अॅपल २’ लाँच करण्यात आले. त्यानंतर अॅपल १ ची विक्री कमी प्रमाणात होऊ लागली. अखेर ऑक्टोबर १९७७ मध्ये जॉब्स आणि वोजनियाक यांनी ‘अॅपल १’चे उत्पादन बंद करण्याची अधिकृत घोषणा केली होती. आज हे संगणक विकत घेणे म्हणजे अॅपलप्रेमींसाठी मोठी पर्वणीच आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

पुजार्‍यांना मंदिराच्या ट्रस्टी बनण्यापासून रोखता येणार नाही! हायकोर्टाचा निर्णय

मुंबई – राज्यातील मंदिरातील पुजारी तसेच अन्य काम करणार्‍या व्यक्तींची सेवा ही मंदिराच्या विरोधात नाही. त्यामुळे त्यांना मंदिराच्या विश्वस्त पदी नियुक्त करण्यापासून रोखता येणार...
Read More
post-image
News मुंबई

मुलाच्या शिक्षणाच्या झालेल्या भांडणातून पत्नीची हत्या! पती फरार

मुंबई – मुलाच्या शिक्षणावरुन झालेल्या भांडणातून एका 30 वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. हत्येनंतर पतीने पत्नीने आत्महत्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

पालिकेची वृक्षप्राधिकरण समिती स्थापन! ठाणे महापालिकेची न्यायालयात माहिती

मुंबई – ठाणे महापालिकेने वृक्ष प्राधिकरण समिती आणि त्या समितीवरील सदस्यांची नेमणूक ही नियमानुसार स्थापन करण्यात आल्याची माहिती ठाणे महा पालिकेने आज उच्च न्यायालयात...
Read More
post-image
News मुंबई

वांद्रे स्कायवॉक ऑडीटसाठी बंद! मुंबई महापालिकेची हायकोर्टात माहिती

मुंबई – लाखो प्रवाशांसाठी उभारण्यात आलेला वांद्रे स्थानकातील स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येणार आहे. त्यासाठी तो बंद ठेवण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

भारताचे माजी अर्थमंत्री चिदंबरम्ना ड्रामाबाजीनंतर अटक

नवी दिल्ली-आयएनएक्स मीडिया प्रकरणी अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर बेपत्ता असलेले भारताचे माजी अर्थमंत्री आणि कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर आज रात्री मोठ्या ड्रामेबाजीनंतर...
Read More