‘हे’ नवं उपकरण पाहून तुम्ही म्हणाल; मला स्पायडरमॅन झाल्यासारखं वाटतंय – eNavakal
ट्रेंडिंग

‘हे’ नवं उपकरण पाहून तुम्ही म्हणाल; मला स्पायडरमॅन झाल्यासारखं वाटतंय

कोरोना व्हायरसची महामारी जेव्हापासून पसरली आहे. तेव्हापासुन आपण जगभरात अनेक नवनव्या गोष्टी पाहत आहोत. सामानाची ने आण करणारा रोबोट, सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी तयार करण्यात आलेलं कडल कर्टन वगैरे. अशा अनेक नवनव्या गोष्टी आपण पहिल्या आहेत. आता अशीच एक भन्नाट वस्तू बाजारात आली आहे. मनगटावर बांधल्या जाणाऱ्या बँडमधून चक्क सॅनिटायझर बाहेर येईल असं उपकरण तयार करण्यात आलं आहे.

हा अनोखा शोध अमेरिकेतील PumPiX या कंपनीने लावला आहे. व्रीस्ट बँड सॅनिटायझर स्प्रे असं या उपकरणाचं नाव आहे. असं हे वेअरेबल बँड कंपनीने कोरोनाच्या बचावासाठी तयार केलं आहे. तर अनेकांची याला पसंती देखील मिळत आहे.

स्वच्छता राखण्यासाठी हल्ली सॅनिटायझरचा वापर अधिक वाढला आहे. त्यामुळे लोक घराबाहेर पडल्यावर त्यांना सहजपणे सॅनिटायझरचा वापर करता यावा यासाठी मनगटातील बँडमध्ये सॅनिटायझर बसवण्यात आलं आहे.

मनगटात घातलेल्या या बँडमधून सॅनिटायझर बाहेर पडल्यावर तुम्हाला एक गोष्ट आठवली का?  स्पायडरमॅन जसं आपल्या मनगटातून जाळं सोडतो. तसंच मनगटातील हे व्रीस्ट बँड सॅनिटायझर सोडणार आहे, आणि हीच या बँडची खासियत आहे. त्यामुळे अनेकजण या बँडकडे आकर्षित झाले आहेत.

सध्या हा व्रीस्ट बँड स्प्रे किकस्टार्ट या अमेरीकन ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरच विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसंच हा स्प्रे कसा वापरावा? त्याचा फायदा काय? याची माहिती देणारी जाहिरात कंपनीने युट्युबवर प्रसिद्ध केली आहे.

 

 

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मनोरंजन

ईदनिमित्त भाईजानकडून ५,००० कुटुंबांना अन्नदान

मुंबई – सध्या राज्यात लॉकडाऊन आहे. त्याचा मोठा फटका बहुतांश मजुरांना बसला आहे. अशा संकटाच्या काळात ईदच्या दिवशी कुणीही उपाशी राहू नये. यासाठी अभिनेता...
Read More
post-image
अपघात

कोपरगाव -सिन्नरच्या सीमेवर ट्रकने चेकपोस्टला उडवले

शिर्डी – कोपरगाव -सिन्नर तालुक्यातील सीमेवर पाथरे फाटा येथे लावण्यात आलेल्या चेकपोस्ट जवळच्या तंबूत नाशिकहून भरधाव येणारा ट्रक काल रात्री घुसला आणि कर्तव्यावर असलेले...
Read More
post-image
मुंबई

केईएमच्या शवागृहाची विदारक स्थिती; मृतदेह ठेवायला जागाच नाही!

मुंबई – मुंबईत कोरोनाची स्थिती अत्यंत बिकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच केईएम रुग्णालयातील शवागृह मृतदेहांनी खचाखच भरले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या...
Read More
post-image
देश

न्यूझिलंडमधील माध्यम संस्था १ डॉलरला विकली

वेलिंग्टन – कोरोना महामारीमुळे उदयोग व्यवसाय संकटात आले आहेत. त्याचे परिणाम जगासमोर येऊ लागले आहेत. न्यूझिलंडमधील एक मोठी माध्यम संस्था केवळ 1 डॉलरमध्ये मुख्य...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोकण किनारपट्टीवर डॉल्फिन माश्याच्या मृत्यूची संख्या वाढली

रत्नागिरी – कोकण किनारपट्टीवर डॉल्फिन मासे मृतावस्थेत आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. आठवडाभरात दापोलीतील पाळंदे आणि सालदुरे गावच्या...
Read More