अलाहाबादमधील चारही रेल्वे स्थानकांची नावे बदलली – eNavakal
देश

अलाहाबादमधील चारही रेल्वे स्थानकांची नावे बदलली

प्रयागराज – उत्तर प्रेदशमध्ये योगी सरकारने प्रयागराजमध्ये असणाऱ्या चार रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यात आली आहेत. अलाहाबाद सिटी, अलाहाबाद छिवकी आणि प्रयाग घाट स्थानक अशी या चार स्थानकांची नावे होती. ही नावे बदलून आता अनुक्रमे प्रयागराज जंक्शन, प्रयागराज सिटी, प्रयागराज छिवकी आणि प्रयागराज करण्यात आले आहे. गुरुवारी रेल्वेने ही अधिसुचना जारी केली होती.
२०१८ मध्ये उत्तर प्रदेश सरकारने अलाहाबादचं नाव बदलून प्रयागराज असं नामकरण केलं होतं. यानंतर राज्य शासनातील सर्व कामकाजार अलाहाबाद नाव बदलून प्रयागराज ठेवण्यात आलं. मात्र केंद्र सरकारच्या कार्यालयातील कामकाजात अद्यापही प्रयागराज हे नाव बदलण्यात आलं नाही. स्थानकांची नावं बदलल्याने स्थानकांचे कोडही बदलण्यात येणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार सुरूच! आज सर्वाधिक रुग्णांची नोंद

मुंबई – राज्यात आज नव्या ८ हजार ६४१ नव्या रुग्णांची वाढ झाली असून २६६ मृतांची नोंद झाली आहे. त्यामुळे २ लाख ८४ हजार २८१...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

कल्याण डोंबिवलीत ५२४ नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज कोरोना रुग्णांनी पुन्हा ५०० चा आकडा ओलांडला असून आज ५२४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९ जणांचा...
Read More
post-image
देश

तेलुगु कवी वरावरा राव यांना कोरोनाची लागण

मुंबई – तळोजा तुरुंगात असलेले वरावरा राव यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते....
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई राजकीय

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वाढदिवसासाठी महत्त्वाची घोषणा

मुंबई – राज्यावरील कोरोनाचं संकट व त्यानिमित्तानं घ्यावयाच्या खबरदारीची स्थिती लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदा त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला...
Read More