अक्षय कुमारकडून मुंबई पोलिसांसाठी फिटनेस सांगणारं घड्याळ गिफ्ट – eNavakal
मुंबई

अक्षय कुमारकडून मुंबई पोलिसांसाठी फिटनेस सांगणारं घड्याळ गिफ्ट

मुंबई – पर्यावरण मंत्री आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांची आज मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्यासोबत तासभर बैठक झाली. यावेळी अक्षय कुमारने मुंबई पोलिसांसाठी  fitness- health tracking devices भेट दिली असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी फेसबूकद्वारे दिली.

मुंबईतील शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत या तिघांची बैठक झाली. जवळपास तासभर ही बैठक चालली. अक्षय कुमारने याआधीही मुंबई पोलिसांना बरच सहकार्य केलं आहे. मे महिन्यात त्याने मुंबई पोलिसांसाठी आर्थिक मदतही जाहीर केली होती. त्यानंतर, आज त्याने fitness- health tracking devices भेट दिल्याने त्याच्यावर पुन्हा कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कोरोनावर यशस्वी मात, चाचणी अहवाल आला निगेटीव्ह

नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोरोनार यशस्वी मात केली आहे. त्यांनीच याबाबतीत आज ट्विटरद्वारे माहिती दिली. त्यांची आज कोरोना चाचणी झाली....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात लवकरच जिम सुरु होणार, वडेट्टीवारांनी दिले संकेत

मुंबई – अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारने जिम आणि योग सेंटर सुरु करण्यास परवानगी दिली असली तरीही महाराष्ट्रात जिम अद्यापही बंद आहे. जिम सुरु व्हावी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

अपॉर्च्युनिटी फॉर मेक इन इंडिया डिफेन्स’चं पोर्टल लाँच

नवी दिल्ली – भारतीय संरक्षण दलात आत्मनिर्भर भारत योजना राबवण्यासाठी भारताने पुढाकार घेतला आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘आत्मनिर्भर आठवड्या’दरम्यान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘अपॉर्च्युनिटी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

कोरोनामुक्त झालेल्यांना पुन्हा कोरोनाची लागण, चीनमध्ये खळबळ, जगाची चिंता वाढली

बीजिंग – ज्या देशातून कोरोनाची लागण संपूर्ण जगभर पसरली त्याच देशातून पुन्हा एकदा एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाची...
Read More
post-image
मनोरंजन

देशासाठी गायक सुखविंदर सिंगची साद, ‘मेरे देश की धरती…’ गाण्याची पहिली झलक प्रदर्शित

‘तरुणांचा देश’ म्हणून आपल्या देशाचा नावलौकिक आहे. या युवा शक्तीच्या जोरावर आपण विविध क्षेत्रातील यशाची शिखरे सर केली आहेत. निर्णय क्षमता, बदल घडवून आणण्याची...
Read More