मराठी चित्रपटात उलगडणार नावीन्यपूर्ण कथा, “अजूनी” चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित – eNavakal
मनोरंजन

मराठी चित्रपटात उलगडणार नावीन्यपूर्ण कथा, “अजूनी” चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित

ajuni new marathi movie

संघर्षयात्रा, शिव्या असे उत्तम चित्रपट केलेला दिग्दर्शक साकार राऊत एक अनोखी कथा अजूनी या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर सादर करत आहे. अभिनेता पीयूष रानडे या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

पीयूषनं आजवर अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मात्र त्याच्यासाठी अजूनी हा चित्रपट महत्त्वाचा आहे. चित्रपटाचं पोस्टर अतिशय लक्षवेधी आहे. मावळतीचा सूर्याच्या तेजानं उजळलेलं नभांगण आणि त्यात उभा असलेला तरुण असं हे पोस्टर खूप अर्थपूर्ण आहे. या पोस्टरमधून चित्रपटाच्या कथेच्या अनेक शक्यतांचा अंदाज बांधता येऊ शकतो.

अर्थ स्टुडिओज आणि सारा मोशन प्रा.लि. यांनी अजूनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ध्वनि साकार राऊत आणि साकार राऊत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नावातच काव्यमयता असलेला हा चित्रपट साकारच्या या पूर्वीच्या चित्रपटांपेक्षा खूपच वेगळा ठरणार आहे. मराठी चित्रपटाच्या दृष्टीनेही या चित्रपटाची कथा नवा आयाम ठरू शकेल. हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

सुशांत आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव कोणीही घेतलेलं नाही, संजय राऊत यांचा खुलासा

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव घेण्यात येत आहे. मात्र, आदित्यचं नाव कोणीही घेतलेलं नाही,...
Read More
post-image
कोरोना देश

प्रणव मुखर्जी अद्याप व्हेंटिलेटरवरच; अफवांमुळे पुत्र-कन्या नाराज

नवी दिल्ली – भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर दिल्लीतील आर्मी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांना अद्याप व्हेंटिलेटरवरच ठेवण्यात आले आहे. मात्र समाज माध्यमातून त्यांचे...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

गणेशोत्सवाआधी एसटी कामगारांना जुलै महिन्याचे वेतन त्वरित मिळावे! मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई – कोरोना महामारीमुळे राज्यातील लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाची प्रवासी वाहतूक बंद असल्यासने एसटी महामंडळ आर्थिक संकटात सापडले आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

राम जन्मभूमी ट्रस्ट प्रमुखांना कोरोना! भूमिपूजनाला मोदींसोबत मंचावर होते उपस्थित

नवी दिल्ली – देशातील कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. आता अयोध्येतील राम जन्मभूमी ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्यगोपाल दास यांनाही कोरोनाची लागण झाली आहे....
Read More
post-image
देश

करप्रणाली सुधारण्यासाठी नव्या प्लॅटफॉर्मची स्थापना! पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा

नवी दिल्ली – देशाची करप्रणाली अधिक पारदर्शक, सरळ आणि सोपी बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पारदर्शक कर प्रणाली आणि प्रामाणिक करदाते गौरव’ या नव्या...
Read More