शेतकऱ्यांना दिलासा मिळणार? अजित पवार आज बारामती दौऱ्यावर, – eNavakal
Uncategoriz आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

शेतकऱ्यांना दिलासा मिळणार? अजित पवार आज बारामती दौऱ्यावर,

मुंबई – गेल्या आठ दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. भातपिकांपासून, भूईमूग, सोयाबीन जमिनदोस्त झाली आहेत. शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मोडला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आजपासून बारामतीतील पूर परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

वाचा शरद पवार उद्यापासून मराठावाडा दौऱ्यावर, नुकसानीचा घेणार आढावा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उद्यापासून मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत. तर अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. हातातोंडाशी आलेल्या पिकांना कोंब आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर हा दौरा होणार आहे.

वाचा देशात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ८ लाखांच्याही खाली, नव्या ६२ हजार रुग्णांची नोंद

परतीच्या पावसाने तडाखा दिल्याने महाराष्ट्रात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे पुणे विभागातील पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये प्रचंड प्रमाणात हानी झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत पुणे, कोकण, औरंगाबाद आणि नाशिक येथील विभागीय आयुक्तांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली व जिल्ह्यातील सद्यस्थितीता आढावा घेतला असून तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची सूचना केली आहे.

वाचा – भिवंडी, शहापूर भागात भातपीक जमिनीखाली, पंचनामे करण्यास अधिकाऱ्यांचा नकार

ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

राज्याच्या काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळं शेतीचं मोठे नुकसान झालं आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या नुकसानीची झालेली व्याप्ती पाहता ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

विक्रोळीत बेस्ट बसचा अपघात, २५ प्रवासी जखमी

मुंबई – मुंबई लोकल बंद असल्याने जीवनवाहिनी ठरलेली बेस्ट बसचा प्रवासही आता जोखमीचा ठरला आहे. विक्रोळीत बेस्टच्या मिनी बसचा आज अपघात झाला. विक्रोळी पूर्वद्रुतगती मार्गावर...
Read More
post-image
Uncategoriz आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

शेतकऱ्यांना दिलासा मिळणार? अजित पवार आज बारामती दौऱ्यावर,

मुंबई – गेल्या आठ दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. भातपिकांपासून, भूईमूग, सोयाबीन जमिनदोस्त झाली आहेत. शेतकऱ्यांचा आर्थिक...
Read More
post-image
Uncategoriz आघाडीच्या बातम्या देश विदेश

जगभरात नव्या ४ लाख कोरोना रुग्णांची नोंद, भारत दुसऱ्या स्थानावर कायम

नवी दिल्ली – चीनच्या वुहान शहरातून पसरलेला कोरोना व्हायरस जगभर धुमाकूळ घालतो आहे. दरदिवशी जगभरातील कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

भिवंडी, शहापूर भागात भातपीक जमिनीखाली, पंचनामे करण्यास अधिकाऱ्यांचा नकार

भिवंडी – भिवंडी व शहापूर ग्रामीण भागात होणाऱ्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या भात पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. असे असताना देखील प्रशासन...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

भारताच्या महिला स्टार गोलंदाजाला कोरोनाची लागण, महिला टी20 चॅलेंजमधूनही बाहेर

नवी दिल्ली – कोरोनाचा संसर्ग जवळपास प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीला होत आहे. त्यातच, अनेक खेळाडूंनाही कोरोनाची लागण होत आहे. आता भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार गोलंदाज...
Read More