बाजारात गर्दी करू नका! शेतातून भाजी थेट तुमच्या दारात येणार – eNavakal
महाराष्ट्र मुंबई

बाजारात गर्दी करू नका! शेतातून भाजी थेट तुमच्या दारात येणार

मुंबई – लॉकडाऊनमध्ये भाजीपाला, किराणामाल, फळांची विक्री सुरू असली तरीही जमावबंदी असल्याने बाजारात जाणं मुश्किल झालं आहे. घोळक्याने बाजारात उभं राहणंही आपल्या जीवाशी येऊ शकतं. पण बाजारात गेल्याशिवाय घरची चुल पेटू शकणार नाही हेही तितकंच खरं. पण ही समस्या सोडवण्यासाठी काही स्टार्टअप पुढे आल्या आहेत. ऑनलाईन ऑर्डर्स स्विकारून ते घरपोच तुम्हाला भाजीपाला पोहोचवणार आहेत.
शहर आणि ग्रामीण भागाला जोडणारी अॅग्रीफाय ऑर्गानिक सोल्युशन्स कंपनीने ही अभिनव संकल्पना राबवली आहे. ही कंपनी मोठ्या कंपन्यांना मदत करत होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केल्याने लोकांना बाहेर पडणं हिताचं नाहीए. त्यामुळे लोकांच्या दाराशीच जाण्याचा या कंपनीने प्रयत्न केला आहे. योग्य किंमतीत ही कंपनी तुम्हाला पाहिजे असलेला भाजीपाला तुमच्या दारापर्यंत आणून देणार आहे.

या उपक्रमाचे वैशिष्ट्ये

  • तुमची ऑर्डर अत्यंत स्वच्छ आणि चारही बाजूने बंदिस्त असलेल्या बॉक्समध्ये येणार
  • सामान बांधताना अत्यंत स्वच्छता पाळली जाणार
  • शेतकऱ्यांकडून सामान बांधून घेतल्यानंतर थेट तुमच्या दाराशी सामान आल्यावरच उघडणार
  • तुम्हाला तुमची ऑर्डर नक्की कुठे पाहिजे हे ऑर्डर देताना नमूद करावं. तुमच्या सोसायटीत ऑर्डर पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना येण्याची परवानगी मिळावी.
  • अधिक माहितीसाठी तुम्ही
    www.agrifyorganicsolutions.com या संकेतस्थळावर भेट देऊ शकता.

पंजाब होणार कोरोनाचे HotSpot? ४० हजार NRI पंजाबमध्ये परतले

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
ट्रेंडिंग

क्वारंटाईनमध्ये काय खावं आणि काय टाळावं? ‘WHO’ ने दिल्या ‘या’ सूचना! 

लॉकडाउनच्या काळात प्रत्येकजण घरी राहून आपापल्या आरोग्याची काळजी घेत आहेत. सध्या कोरोना या महामारीपासून बचाव करण्यासाठी लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. पोषक आहार, व्यायाम आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

इस्राईलचे आरोग्य मंत्री व त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण

जेरुसलेम – कोरोनाची लागण झालेल्या बड्या लोकांच्या यादीत आता इस्राईलचे आरोग्य मंत्री यांचं देखील नाव सामील झालं आहे. इस्राईलचे आरोग्यमंत्री याकोव्ह लिट्झमॅन आणि त्यांच्या...
Read More
post-image
ट्रेंडिंग

घरात चिडचिड होऊ नये, यासाठी काय करावं?

जगावर कोरोनाचे संकट असल्याने आणि देशात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे आपल्याला मनसोक्त घराबाहेर पडत येत नाही. अर्थात हे आपल्या काळजीसाठीच असलं तरी घरात राहून कंटाळा...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आश्चर्यम! लॉकडाउन असूनही ४२.२ किमीची मॅरेथॉन केली पूर्ण

लॉकडाउन संपून कधी एकदाचं घराबाहेर हिंडायला जातो, असं सध्या प्रत्येकाच्याच मनात येत असणार. पण काय आहे कि, लॉकडाउन असल्याने त्याचे नियम तर पाळावेच लागणार....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबईकरांनो काळजी घ्या! एका दिवसांत वाढले ५७ रुग्ण

मुंबई -राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ८१ रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत. त्यापैकी ५७ रुग्ण एकट्या मुंबईत सापडले आहेत....
Read More