मित्रों अॅपचे एका महिन्यात ९ अब्ज युजर्स – eNavakal
ट्रेंडिंग तंत्रज्ञान मनोरंजन

मित्रों अॅपचे एका महिन्यात ९ अब्ज युजर्स

मुंबई – सरकारने चिनी अॅपवर बंदी घातल्यानंतर एक महिन्यातच मित्रों या शॉर्ट-फॉर्म व्हिडिओ अॅपने त्याच्या प्लॅटफॉर्मवर प्रचंड प्रमाणात प्रेक्षकसंख्या मिळवली. जवळपास ९ अब्ज व्हिडिओ एका महिन्यात पाहिले गेले असून गूगल प्ले स्टोअरवर ३३ दशलक्ष यूझर्सनी हे अॅप डाऊनलोड केले आहे.

एप्रिल २०२० मध्ये शिवांक अग्रवाल आणि अनिश खंडेलवाल यांनी एकत्रितरित्या लाँच केलेले मित्रों हे अॅप सुरुवातीपासूनच लोकप्रिय ठरले आहे. हलक्या-फुलक्या विनोदांचा धागा पकडत लोकांनी त्यांचे नावीन्यपूर्ण व्हिडिओ ऑनलाइन टाकावेत, जेणेकरून लोकांची डिजिटल गुंतवणूक आणि मनोरंजनाची नव्याने कल्पना केली जाईल, हाच या शॉर्ट फॉर्म व्हिडिओ अॅपच्या स्थापनेमागील उद्देश आहे.

देशातील करनाल, हुबळी, भावनगर, अलिगड, लुधियाना आणि विजयवाडा यासारख्या लहान शहर आणि गावांतून आम्हाला तगडा प्रतिसाद मिळतोय. येथून १००,००० पेक्षा जास्त यूझर्स मिळाले आहेत, ” असे शिवांक म्हणाले.

सह-संस्थापक आणि सीटीओ अनिश खंडेलवाल म्हणाले, ‘आमच्या यूझर्सची वाढ खूप उत्साहवर्धक आहे. यूझर्सची व्यग्रता वाढवणे व त्यांनी अॅपवर टिकून राहण्यासाठी आम्ही लक्षपूर्वक प्रयत्न करत आहोत. जवळपास प्रत्येक यूझर दररोज ८० व्हिडिओ पाहतो. तसेच अनेक नव्या उत्पादन सुविधांद्वारे आम्ही आणखी एंगेजमेंट वाढवू शकू, असा आम्हाला विश्वास आहे.’

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

एमपीएससीची परीक्षा आता राज्यातील सर्व विभागीय केंद्रावर होणार

मुंबई – महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची 20 सप्टेंबरला होणारी विविध पदांसाठीची भरती परीक्षा, आता फक्त मुंबई आणि पुणे येथे न होता, राज्यातील सर्व विभागीय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

राज्यात आज ११ हजारपेक्षा जास्त रुग्णांची नोंद, तर ९ हजारपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज

मुंबई – राज्यात आज 11 हजार 813 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून एकूण संख्या आता 560126 पोहोचली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याण डोंबिवलीत ३३० नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात  आज ३३० नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला असून ३०९ जणांना गेल्या २४ तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या ३३० रूग्णांमुळे पालिका...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे महाराष्ट्र मुंबई राजकीय

भाजपच्या आरोपांमुळेच वाद सुरू झालाय, सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणात मनसेचा ठाकरेंना पाठिंबा

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर विरोधी पक्षाकडून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष गंभीर आरोप करण्यात आले आहेत. भाजप नेते...
Read More
post-image
मुंबई

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरस्वती महाविद्यालयात डिजिटल पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा होणार

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक शाळा-महाविद्यालयातील स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मात्र, मुंबईतील सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनिअरींग या महाविद्यालयाने डिजिटल पद्धतीने स्वातंत्र्य...
Read More