24 तासांत 55,838 नवे रुग्ण! देशातील कोरोनाबाधितांची संख्या 77 लाखांच्या पार – eNavakal
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

24 तासांत 55,838 नवे रुग्ण! देशातील कोरोनाबाधितांची संख्या 77 लाखांच्या पार

नवी दिल्ली – देशात दररोज समोर येणाऱ्या नव्या कोरोना रुग्णसंख्येत काही दिवसांपासून काहीशी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत देशात 55 हजार 838 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 702 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 77 लाख 06 हजार 946 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 1 लाख 16 हजार 616 इतका झाला आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत 79 हजार 415 जण कोरोनामुक्त झाल्याने देशात आतापर्यंत 68 लाख 74 हजार 518 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सध्या 7 लाख 15 हजार 812 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने केंद्र सरकारकडून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतर अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अनलॉकच्या काळात रुग्णसंख्येने मोठी उसळी घेतली होती. मात्र आता रुग्णसंख्या घटताना दिसत आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

24 तासांत 55,838 नवे रुग्ण! देशातील कोरोनाबाधितांची संख्या 77 लाखांच्या पार

नवी दिल्ली – देशात दररोज समोर येणाऱ्या नव्या कोरोना रुग्णसंख्येत काही दिवसांपासून काहीशी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत देशात 55 हजार...
Read More
post-image
कोरोना विदेश

ब्राझीलमध्ये कोरोना लसीच्या चाचणीदरम्यान स्वयंसेवकाचा मृत्यू

ब्राझील – जगभरात कोरोनावर लस तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अशात ब्राझीलमध्ये कोरोना लसीची चाचणी करताना एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलच्या आरोग्य...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई हवामान

मान्सून परतीच्या मार्गावर! राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

मुंबई – बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मागील अनेक दिवस देशभरात मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासात अडथळा आला होता....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

मुंबईत 1,609, पुण्यात 1,020 नवे रुग्ण! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 16,17,658 वर

मुंबई – देशभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्राची रुग्णसंख्या दिवसागणिक झपाट्याने वाढतेय. बुधवारी आढळलेल्या 8 हजार 142 नव्या रुग्णांसह राज्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

IPL 2020 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कोलकातावर ‘विराट’ विजय

अबुधाबी – विराट कोहलीच्या नेतृत्त्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कालच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर सहज मोठा विजय मिळवला. बंगळुरूच्या गोलंदाजांनी या सामन्यात अचूक आणि भेदक...
Read More