24 तासांत 54,044 नवे रुग्ण! देशातील कोरोनाबाधितांची संख्या 76,51,108 वर – eNavakal
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

24 तासांत 54,044 नवे रुग्ण! देशातील कोरोनाबाधितांची संख्या 76,51,108 वर

नवी दिल्ली – देशात दररोज समोर येणाऱ्या नव्या कोरोना रुग्णसंख्येत काही दिवसांपासून काहीशी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत देशात 54 हजार 044 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 717 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 76 लाख 51 हजार 108 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 1 लाख 15 हजार 914 इतका झाला आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत 61 हजार 775 जण कोरोनामुक्त झाल्याने देशात आतापर्यंत 67 लाख 95 हजार 103 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सध्या 7 लाख 40 हजार 090 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने केंद्र सरकारकडून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतर अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अनलॉकच्या काळात रुग्णसंख्येने मोठी उसळी घेतली होती. मात्र आता रुग्णसंख्या घटताना दिसत आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

24 तासांत 54,044 नवे रुग्ण! देशातील कोरोनाबाधितांची संख्या 76,51,108 वर

नवी दिल्ली – देशात दररोज समोर येणाऱ्या नव्या कोरोना रुग्णसंख्येत काही दिवसांपासून काहीशी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत देशात 54 हजार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई वाहतूक

अकराची वेळ काय कामाची? महिलावर्गात नाराजी

मुंबई – सर्वसामान्य महिलांना लोकल प्रवास करू देण्याच्या मागणीला अखेर काल यश आलं. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या लोकलमधून आजपासून सरसकट सर्व महिलांना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

IPL 2020 : शिखरची शतकी खेळी व्यर्थ; पंजाबचा दिल्लीवर दणदणीत विजय

दुबई – काल रंगलेल्या आयपीएल सामन्यात निकोलस पुरनच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर किंग्स इलेव्हन पंजाबने दिल्ली कॅपिटल्सचा जोरदार पराभव केला. दिल्लीने पंजाबला विजयासाठी 165 धावांचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

मुंबईत 1,090, पुण्यात 745 नवे रुग्ण! महाराष्ट्राने 16 लाखांचा टप्पा ओलांडला

मुंबई – देशभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रातील रुग्णसंख्या दिवसागणिक झपाट्याने वाढतेय. मंगळवारी आढळलेल्या 8 हजार 151 नव्या रुग्णांसह राज्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र मुंबई

महिलांनो…अखेर आज लोकल तुमच्या सेवेत हजर होणार

मुंबई – अखेर आजपासून सर्व महिलांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजता आणि सायंकाळी 7 नंतर शेवटच्या...
Read More