रायगड जिल्ह्यात आढळले कोरोनाचे २३४ नवे रुग्ण – eNavakal
कोरोना महाराष्ट्र

रायगड जिल्ह्यात आढळले कोरोनाचे २३४ नवे रुग्ण

रायगड – रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासात तब्बल २३४ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३,६८३वर पोहोचली आहे. दिवसभरात ११३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर बुधवारी उपचारादरम्यान पाच जणांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात २३४ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. यात पनवेल मनपा हद्दीत १३१, पनवेल ग्रामीणमध्ये ५०, उरणमध्ये ५, खालापूर ७, कर्जत ५, पेण ९, अलिबाग ४, मुरूड २, माणगाव ११, तळा १, रोहा ४, श्रीवर्धन २, महाड १ या रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल मनपा हद्दीतील चार तर उरणमधील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात ११३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

जिल्ह्यातील ८,७१६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील ५,००५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. ३,६८३ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. तर २८ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. तसेच आतापर्यंत २,१९५ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्याला पंधराव्या वित्त आयोगातील १ हजार ४५६ कोटी रुपये प्राप्त

मुंबई – राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातील 1 हजार 456 कोटी 75 लाख रुपयांचा बंधीत निधी काल प्राप्त झाला...
Read More
post-image
महाराष्ट्र

कुपोषणमुक्तीसाठी सकस आहार पुरवठ्याला गती देणार – मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती – कोरोना संकटकाळात निर्माण झालेल्या विविध अडचणींचा सामना करत शासन- प्रशासनाने विविध सुविधा व योजनांना चालना दिली. प्रभावी उपचारयंत्रणेसाठी प्रयोगशाळा, प्लाझ्मा सुविधा, कोविड...
Read More
post-image
देश

चीनचा डोळा आता हिंद महासागरावर,पाकिस्तानच्या बंदरात खलबतं सुरू

मुंबई -चीन भारतविरोधी सतत कारवाया करत असून आता चीनचा हिंद महासागरावरही डोळा आहे. दक्षिण चीन समुद्रात चीनची नाकाबंदी सुरु झाल्यामुळे चीननं ही नवी चाल...
Read More
post-image
Uncategoriz देश शिक्षण

स्कूल फ्रॉम होममुळे ७२.८% विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रक्रियेवर परिणाम, सर्वेक्षण

मुंबई – लॉकडाऊनच्या काळात स्कूल फ्रॉम होम सुरू झाले आहे. मात्र या नव्या पद्धतीचं शिक्षण घेताना विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना कसरत करावी लागत...
Read More
post-image
देश

‘या’ आयटी कंपनीत ५०० कर्मचारी कपात, भारतीय परदेशातून परतणार

नवी दिल्ली -भारतातील अनेक तंत्रकुशल नागरिक इंग्लड, अमेरिकेसारख्या देशात नोकरीसाठी वात्सव्यास आहेत. मात्र कोरोनाच्या काळात त्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे. कारण, का आघाडीच्या आयटी...
Read More