19 डिसेंबरला अमित शहा मुंबईत; 20 डिसेंबरला शिवस्मारक पाहणी – eNavakal
मुंबई

19 डिसेंबरला अमित शहा मुंबईत; 20 डिसेंबरला शिवस्मारक पाहणी

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 18 डिसेंबरला महाराष्ट्रात येणार असून कल्याण येथील कार्यक्रमात अनेक योजनांचा आरंभ करीत निवडणूक प्रचाराचे बिगुल वाजवतील. पुण्यातील योजनांचेही त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

पंतप्रधानांच्या दौर्‍यानंतर दुसर्‍याच दिवशी बुधवारी 19 डिसेंबरला भाजपा अध्यक्ष अमित शहा मुंबईत येणार आहेत. दुपारी 2.30 वाजता वर्षा बंगल्यावर ते भाजपाच्या आमदारांची बैठक घेणार आहेत. त्यानंतर गुरुवारी 20 डिसेंबर रोजी शिवस्मारकाच्या भूमीपूजनाच्या बाबत पाहणी करणार आहे. दरम्यान, यापूर्वी शिवस्मारक भूमिपूजन कार्यक्रमावेळी एकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मुंबई

आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे वृक्षपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध होत आहे. सोशल मीडियावरून जनतेकडून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे, मेट्रो...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

भाजपावासी झाल्यानंतर उदयनराजेंचे साताऱ्यात जंगी स्वागत

सातारा – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ते साताऱ्यात परतल्यावर त्यांच्या समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भाजपावासी झालेल्या राजेंचे स्वागत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

आजपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेला प्रारंभ

धर्मशाला – यजमान भारत विरुद्ध द. आफ्रिका संघातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आज याठिकाणी पहिल्या सामन्याने प्रारंभ होणार आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक स्पर्धा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अमित ठाकरेंसह शर्मिला ठाकरेही ‘आरे वाचवा’ मोहीमेत

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. या वृक्षतोडीला परवानगी मिळाल्यानंतर मुंबईकरांच्या रोषामध्ये अधिकच वाढ झाली आहे. आज रविवारी...
Read More
post-image
लेख

परामर्ष : इंग्रजीमुळे राष्ट्रभाषा कुपोषित

हिंदी भाषा दिवसाच्या निमित्ताने देशभरात विशेषतः हिंदी भाषिक राज्यांमध्ये बरेच कार्यक्रम झाले. परंतु अन्य राज्यांमध्ये या राष्ट्रभाषेविषयी हवी तशी आस्था दाखवली गेलेली नाही. किंबहुना...
Read More