#MeToo सुभाष घईंनी बलात्कार केला; माजी कर्मचारीचा आरोप – eNavakal
आघाडीच्या बातम्या गुन्हे मुंबई

#MeToo सुभाष घईंनी बलात्कार केला; माजी कर्मचारीचा आरोप

मुंबई – बॉलिवूडमध्ये #MeToo चे वादळ चांगलेच उसळले आहे. एका पाठोपाठ एक अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाबद्दल तसेच गैरवर्तवणूकीबद्दल खुलेपणाने बोलण्यास सुरूवात केली आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. सुभाष घई यांच्या कंपनीतील एका महिला कर्मचारीने हॉटेलमध्ये त्यांच्यावर बलात्कार केल्याचे सांगितले आहे.

लेखिका महिमा कुकरेजा यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पिडीत महिलेने त्यांच्यासोबत झालेला प्रसंगाबद्दल सांगितले असल्याचे म्हटले आहे. कामासाठी अनेक वेळा उशिरापर्यंत थांबावे लागायचे. त्याच दरम्यान घई बराचद्या घरी सोडायला येत असत, एक दिवस रेकॉर्डिंग संपल्यानंतर सुभाष घई यांनी ड्रिक घेत, मलाही त्यात नशिला पदार्थ टाकून दिले असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये माझ्यावर बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. परंतु सुभाष घई यांनी या सर्व आरोपांचे खंडन केले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

दहा दिवसांच्या मुलाला रिक्षात टाकून पलायन

मुंबई- कौटुंबिक वादातून दहा दिवसांच्या आपल्याच मुलाला रिक्षात टाकून पळून गेलेल्या माता-पित्याला काल वर्सोवा पोलिसांनी अटक केली. दुर्गा महेंद्र कामत आणि अंजूदेवी दुर्गा कामत...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुलवामा दहशतवादी हल्ल्यास मोदी जबाबदार! अशोक चव्हाण

सोलापूर- पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यास सुरक्षा यंत्रणा आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार आहेत, असा आरोप करतानाच याचे राजकारण करणार नाही परंतु...
Read More
post-image
News मुंबई

एसआरए पुनर्विकास इमारती महारेराच्या कक्षेत येणार

मुंबई – झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण योजनेंतर्गत झोपडीधारकांसाठी बांधण्यात येणार्‍या पुनर्विकास इमारती महारेराच्या कक्षेत आणण्याचा निर्णय शासनाच्या गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. अशी माहिती वाद्रे येथील...
Read More
post-image
News मुंबई

अमित शाह आज मुंबईत! शिवसेना-भाजपा युती होणार?

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि शिवसेनेत युती होणार की नाही याबाबत चर्चांना उधाण आले होते. मात्र या चर्चांना आता पुर्णविराम लागण्याची शक्यता...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

औरंगाबादेत क्रीडा विद्यापीठ उभारणार- राज्यपाल

मुंबई- क्रीडा क्षेत्राचा विकास घडविण्यासाठी औरंगाबाद येथे क्रीडा विद्यापीठ उभारणार असल्याची घोषणा आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केली. आज गेट वे ऑफ इंडिया...
Read More