१० हजार उच्चशिक्षित तरुण साधू बनले – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

१० हजार उच्चशिक्षित तरुण साधू बनले

प्रयागराज – इंजिनिअरपासून मॅनेजमेंट पदवीधारकांपर्यंत दहा हजार जणांनी नागा साधू होण्याची आज प्रयागराजला सुरू असलेल्या कुंभ पर्वणीत दीक्षा घेतली. प्रयागराज येथे सुरू असलेला कुंभमेळा सध्या अखेरच्या टप्प्यात आहे. भारतातील या सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यामध्ये इंजिनिअरपासून नागा साधू बनणे तपस्यातील सर्वात कठीण विधीपैकी एक आहे. यामध्ये युक्रेनमधून मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतलेल्या एकाचा समावेश आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

राखी सावंत नवऱ्यासोबत येणार बिग बॉसच्या घरात?

मुंबई – सर्वाधिक वादग्रस्त आणि लोकप्रिय रियालिटी शो असलेल्या हिंदी ‘बिग बॉस’चा तेरावा सीजन लवकरच सुरू होणार आहे. यावेळी घरात कोणकोणते कलाकार असणार याबाबत...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
विदेश

ओसामा बिन लादेनच्या मुलाचा खात्मा

न्यूयॉर्क – आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या क्रुरकर्मा ओसामा बिन लादेन याचा पाकिस्तानात घुसून अमेरिकेने खात्मा केला होता. त्यानंतर आता लादेनचा मुलगा हमजा...
Read More
post-image
अपघात महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे कंटेनर आणि टेम्पोच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांची...
Read More