९६ वर्षांच्या ‘अम्मा’ झाल्या साक्षर… – eNavakal
ट्रेंडिंग देश

९६ वर्षांच्या ‘अम्मा’ झाल्या साक्षर…

केरळ – केरळच्या ‘अक्षरलक्षम’ साक्षरता मोहिमेंतर्गत साक्षरता परीक्षा घेण्यात आली होती. यावेळी तब्बल ४०हजार ४४० लोकांनी वेगवेगळ्या केंद्रांवर परीक्षा दिली. पण या सर्वांमधल्या एका व्यक्तीची देशभर चर्चा होत आहे. ही व्यक्ती आहे ‘कार्तीयानी अम्मा’. ही सर्वात वृद्ध परीक्षार्थी.
कार्तीयांनी अम्मा ९६ वर्षांच्या आहेत. त्यांनी केरळच्या चेप्पाडी भागातील शाळेत जाऊन ही परीक्षा दिली. परीक्षा १०० मार्कांची होती. केरळला १००% साक्षर करण्याच्या दृष्टीने ‘अक्षरलक्षम’ मोहीम सुरु करण्यात आली होती. या मोहिमेचं मुख्य लक्ष आहे १६-७५ वयाच्या नागरिकांची संपूर्ण साक्षरता.  साक्षरता परीक्षा असल्याने वाचायला व लिहायला येतं का ते तपासण्यात आलं आणि त्यासोबतच गणिताची परीक्षा घेण्यात आली. परीक्षेत पास होण्यासाठी कमीतकमी ३० मार्क्स गरजेचे आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मराठीत बोलायला सांगितल्याने कुरियर बॉयचा तरुणींवर हल्ला

मुंबई – आज सकाळी 11.30 वाजता दादरच्या न.चिं. केळकर रोडवरील गुरुकृपा अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या पेडणेकर भगिनींच्या घरी कुरियरवाला आला. या भगिनींनी कुरियरद्वारे स्वामी समर्थांची पुस्तके मागविली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मध्य प्रदेशात पबजीवर बंदी आणण्याचा विचार

भोपाळ – अलिकडे स्मार्ट मोबाईल फोनवर पबजी खेळ खेळण्याचा जीवघेणा छंद वाढीस लागला आहे. हा खेळ खेळता खेळता अनेकांना त्याचे व्यसन लागत आहे. त्यामुळे तरुणाईला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

दहशतवादी आदिलचा व्हिडिओ बनावट; पाकिस्तानी लष्कराच्या उलट्या बोंबा

रावळपिंडी – पुलवामा येथील हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानची भूमिका मांडण्यासाठी आज तेथील लष्कराने पत्रकार परिषद घेतली. नेहमीप्रमाणे पाकिस्तानने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत हात वर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

प्रथमच शरद पवारांच्या डोळ्यासमोर फलटणमध्ये राष्ट्रवादीच्या दोन गटांत राडा

सातारा – लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने माढा लोकसभा मतदारसंघातील बंडाळी रोखण्यासाठी स्वत: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवारांनी माढ्यातून उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

‘क्रोकोडाइल हंटर’ स्टीव्ह यांना गुगलची आदरांजली

नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध पशूप्रेमी स्टीव्ह इरविन यांची आज 57 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलने खास डुडल तयार करून त्यांना मानवंदना दिली आहे. स्टीव्ह इरविन यांना ‘क्रोकोडाइल...
Read More