५ भारतीय खलाशांचे नायजेरियात अपहरण, सुषमा स्वराजांचे सुटकेसाठी प्रयत्न – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

५ भारतीय खलाशांचे नायजेरियात अपहरण, सुषमा स्वराजांचे सुटकेसाठी प्रयत्न

नवी दिल्ली – नायजेरियात 5 भारतीय खलाशांचे अपहरण झाले असून त्यांच्या मदतीसाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज पुढे आल्या आहेत. त्यांनी नायजेरियातील भारतीय उच्चायुक्तांना खलाशांच्या सुटकेसाठी तेथील सरकारसोबत संवाद साधून प्रयत्न करण्यास सांगितले आहे. 5 भारतीय खलाशी दोन आठवड्यापेक्षा जास्त काळापासून समुद्री चाचेंच्या (समुद्रात लूट करणारे) ताब्यात आहेत. आज सुषमा स्वराज यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

पार्थ पवारांविषयी विचारताच अजित पवार म्हणाले…

बारामती – पार्थ पवार प्रकरणावरून पवार कुटुंबात आलबेल नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्यातच, पार्थ पवारांनी सुशांतच्या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केल्याने राष्ट्रवादीत...
Read More
post-image
महाराष्ट्र

अलिबागमध्ये नगरपालिका करणार घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन

अलिबाग – यंदा सर्वत्र आगामी गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे अलिबाग शहरातील घरगुती गणपतींचे विसर्जन करण्याची जबाबदारी नगरपालिकेने आपल्याकडे घेतली आहे. ‘आम्ही करू आपल्या...
Read More
post-image
देश

प्रणव मुखर्जींच्या प्रकृतीत सुधारणा, उपचारांना प्रतिसाद! अभिजीत मुखर्जींचे ट्वीट

नवी दिल्ली – भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती त्यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राजकीय

‘जात आणि पैसा दोन्ही माझ्याकडे नाही,’ राज ठाकरेंना पत्र लिहून मनसे पदाधिकाऱ्याची आत्महत्या

नांदेड – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नांदेड येथील शहराध्यक्ष सुनील इरावार यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं आहे. आत्महत्येच्या चिठ्ठीत त्यांनी राज ठाकरे यांच्यासह कुटुंबियांची...
Read More