३० खाजगी जनसंपर्क अधिकाऱ्यांची मंत्र्यांच्या प्रसिद्धीसाठी होणार नियुक्ती  – eNavakal
मंत्रालय महाराष्ट्र मुंबई

३० खाजगी जनसंपर्क अधिकाऱ्यांची मंत्र्यांच्या प्रसिद्धीसाठी होणार नियुक्ती 

मुंबई  –  ३० खाजगी जनसंपर्क अधिकारी मंत्र्यांच्या प्रसिद्धीसाठी नियुक्त केले जाणार आहेत. या खाजगी जनसंपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती दोन वर्षांकरता केली जाणार आहे. राज्यातील मंत्र्यांच्या प्रसिद्धीसाठी खाजगी जनसंपर्क अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

सध्या राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभागातर्फे प्रत्येक मंत्र्याच्या प्रसिद्धीसाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली आहे. मात्र, तरीही खाजगी जनसंपर्क अधिकारी नियुक्त केला जाणार आहेत.वर्तमानपत्र, इलेक्ट्रॉनिक मीडिया व विविध प्रसार माध्यमांद्वारे मंत्र्यांची प्रसिद्धी करण्याचं काम या खाजगी जनसंपर्क अधिकाऱ्यांकडे असणार आहे. याशिवाय संबंधित मंत्र्यांविरोधात आलेल्या विरोधातील बातम्यांचे खुलासा करण्याचं कामही या मंत्र्यांकडे असणार आहे. सध्या शासकीय सेवेतील जनसंपर्क अधिकाऱ्यांबरोबरच हे खाजगी सेवेतील अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या खाजगी जनसंपर्क अधिकाऱ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

खलिस्तान निर्मितीचा पुरस्कर्ता अटक

मुंबई,  – खलिस्तान निर्मितीचा पुरस्कर्ता असलेल्या एका 45 वर्षांच्या संशयित आरोपीस पुणे एटीएसने अटक केली आहे. त्याचा दहशतवादी कृत्यामध्ये सहभाग असल्याचे काही पुरावे एटीएसच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

चार मराठी चित्रपटांची महिनाभरात 50 ते 60 कोटींची कमाई

मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. …आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, नाळ, मुळशी पॅटर्न आणि मुंबई-पुणे-मुंबई 3 या चारही चित्रपटांनी यशाचा चौकार मारला....
Read More
post-image
News मुंबई

पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना मुदतवाढ

मुंबई,- राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना सेवत देण्यात आलेल्या मुदतवाढीचे राज्य सरकारने आज समर्थन केले. त्यांना दिलेली मुदतवाढ ही राज्य आणि केंद्र सरकारने...
Read More
post-image
क्रीडा

बेलेच्या गोलामुळे माद्रिदचा विजय

माद्रिद – स्पॅनिश साखळी फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य रियल माद्रिदने बेलेने नोंदवलेल्या एकमेव गोलांच्या जोरावर शानदार विजय मिळवला. माद्रिदने आपल्या साखळी लढतीत तळाला असलेल्या ह्यूसेका...
Read More
post-image
Uncategoriz

मुंबई विमानतळावरून 24 तासांत तब्बल 1004 विमाने ये-जा झाली

मुंबई – सर्वाधिक वर्दळ असलेला विमानतळ म्हणजे मुंबई विमानतळ. स्वतःचाच विक्रम मुंबई विमानतळाने पुन्हा एकदा मोडीत काढला, 8 डिसेंबरला 24 तासात मुंबई विमानतळावर 1004...
Read More