१५ ऑगस्टपासून रेल्वे वेळापत्रक बदलणार – eNavakal
आघाडीच्या बातम्या वाहतूक

१५ ऑगस्टपासून रेल्वे वेळापत्रक बदलणार

मुंबई – मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. १५ ऑगस्ट म्हणजे उद्यापासून रेल्वेचे वेळापत्रक बदलणार आहे. या वेळापत्रकानुसार अनेक लोकलच्या वेळा बदलतील. तसेच कोणत्या स्थानकावर रेल्वे किती वेळ थांबणार यातही बदल होणार आहे. हे नवीन वेळापत्रक आरआयटीसीच्या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे.

१ ऑगस्टपासून रेल्वे या बदललेल्या वेळापत्रकानुसार धावणार होत्या मात्र ही तारीख पुढे ढकलून १५ ऑगस्ट करण्यात आली. रेल्वे स्थानकांवर वेळेवर पोहोचाव्यात यासाठी हा बदल करण्यात येणार आहे. राजधानी, शताब्दी अशा लांब पल्ल्याच्या एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे यावर्षी स्वातंत्र्यदिनापासून काही दिवस प्रवाशांना हाल सोसावे लागणार आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ न्यायालय महाराष्ट्र

‘माझ्या जीवाला धोका’! अजामिनपात्र वॉरंटविरोधात मेहुल चोक्सी हायकोर्टात

मुंबई- पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या 12 हजार 700 कोटी रूपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आरोप असलेले हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी न्यायालयाने जारी केलेल्या...
Read More
post-image
महाराष्ट्र शेती

पावसाने दडी मारल्याने भातशेती संकटांत

वाडा – पालघर जिल्ह्यात पावसाने गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारल्याने व कडक उन्हामुळे भातशेती संकटांत आली आहे.भात तयार होण्याच्या ऐन मोसमात पावसाने दडी मारल्याने शेतकरी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#AsiaCup2018 बांगलादेशची तिसरी विकेट; शाकीब-अल-हसन बाद

दुबई – एशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील दुसर्‍या टप्प्याला आजपासून प्रारंभ होत असून, सुपर फोरमध्ये पुन्हा एकदा भारत, पाकिस्तान, बांगला देश आणि आफगाणिस्तान यांच्यात लढती...
Read More
post-image
महाराष्ट्र

दडी मारलेल्या पावसाची राजापूरमध्ये दमदार हजेरी

रत्नागिरी – गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारलेली आहे. काही तुरळक सरींचा अपवाद वगळता पावसाने तशी पाठच फिरवली होती. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. पण...
Read More
post-image
महाराष्ट्र

नदीतील तरंगता कचरा काढण्यासाठी ‘फ्लोटर वॉटर ड्रोन’चा वापर

पिंपरी – शहरातील पवना, इंद्रायणी व मुळा नदीपात्रातील तरंगता कचरा स्वच्छ करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘फ्लाटिंग वॉटर ड्रोन’ची मदत घेतली आहे. गणेशोत्सवात प्रायोगित तत्त्वावर पवना...
Read More