होळी पौर्णिमेच्या रात्री सुपरमूनचे दर्शन! – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश विदेश

होळी पौर्णिमेच्या रात्री सुपरमूनचे दर्शन!

मुंबई – यावर्षी बुधवार 20 मार्च रोजी होळी पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार असल्याने आपणास सुपरमूनचे दर्शन होणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. सोमण म्हणाले की, या वर्षातील हे अखेरचे सुपरमून दर्शन असणार आहे. चंद्र पृथ्वीपासून सरासरी 3 लक्ष 84 हजार किलोमीटर अंतरावर आहे. पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्या जवळ येत असेल, तर चंद्रबिंब चौदा टक्के मोठे व तीस टक्के जास्त प्रकाशित दिसते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

जम्मू काश्मीरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; २ अतिरेक्यांना कंठस्नान

बिजबेहरा – काश्मीर खोऱ्यातील बिजबेहरामधील संगम येथील भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत २ अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. हे दोन्ही दहशतवादी...
Read More
post-image
महाराष्ट्र

लातूरमध्ये भगर खाल्लेल्या २५ जणांना विषबाधा

लातूर – महाशिवरात्रीनिमित्त उपवासासाठी आणलेली भगर खाल्ल्याने २५ जणांना विषबाधा झाली आहे. विषबाधा झालेल्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लातूरमधील औसा तालुक्यातील याकतपूर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुण्यातील पुठ्ठयाच्या गोदामाला आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल

पुणे – स्वामी विवेकानंद इंडस्ट्रियल भागातील गोदामाला आग लागल्याची घटना घडली आहे. हडपसर येथील पुठ्ठयाच्या गोदामाला ही आग लागल्याचे समजत आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

Ind vs NZ 1st Test Day 2 Live : न्यूझीलंडने ओलांडला ५० धावसंख्येचा टप्पा

वेलिंग्टन – भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या पहिल्या कसोटी सामन्यातील आजचा दुसरा दिवस आहे. भारतीय संघाची दुसऱ्या दिवशी चांगली सुरुवात झाली नसून संघाने १६५ धावांपर्यंत मजल मारली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

दिल्ली भेटीनंतर आज मुख्यमंत्री आणि पवार एकाच मंचावर

मुंबई – दिल्लीतील मॅरेथॉन बैठकांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत. दिवंगत काँग्रेस नेते,...
Read More