हिमा दास अंतिम फेरीत – eNavakal
क्रीडा देश विदेश

हिमा दास अंतिम फेरीत

नवी दिल्ली – भारताच्या हिमा दासने जागतिक ज्युनियर विश्वचषक अ‍ॅथलेटिक स्पर्धेत महिलांच्या 400 मीटर शर्यतीची अंतिम फेरी गाठली. तिने उपांत्य फेरीत 55.10 सेकंदाची सर्वात वेगवान वेळ देऊन अंतिम फेरीत धडक मारली. तिने उपांत्य फेरीत इतर प्रतिस्पर्धांना मागे टाकून अव्वल क्रमांक पटकावला. आता या स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले तर ती पहिली भारतीय अ‍ॅथलेट ठरणार आहे. या अगोदर भारताच्या चोप्राने गतवर्षी या स्पर्धेत भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला होता. हिमाची सहकारी मॅथ्युमात्र उपांत्य फेरीत पराभूत झाली. तसेच पुरुषांच्या 400 मीटर शर्यतीत भारताच्या गौरवला देखील पराभवाला सामोरे जावे लागले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News अपघात

दर्शनावरून परतणार्‍या भाविकांच्या कारला अपघात ! 8 जखमी

महागाव – माहुर येथुन देवदर्शन करून परत येणार्‍या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. अपघातात 3 महिला गंभीर जखमी झाल्या असून पाचजण किरकोळ जखमी...
Read More
post-image
Uncategoriz

अजयने शेअर केला पत्नी काजोलचा मोबाईल नंबर

मुंबई – आपल्या आवडत्या अभिनेत्याचा किंवा अभिनेत्रीचा पर्सनल मोबाईल नंबर मिळावा आणि त्यांच्याशी एकदा तरी फोनवर प्रत्यक्षात बोलता याव अशी इच्छा प्रत्येक चाहत्याची असते....
Read More
post-image
लेख

वृत्तविहार – गणेशमंडळांनाच समुपदेशनाची गरज

गणेशविसर्जनाच्या काळात सर्व प्रकारची काळजी घेऊनही अनेकांचे बळी जाण्याचा प्रकार धक्कादायक ठरतो. याबद्दलचा निश्चित आकडा उपलब्ध झाला नसला तरी दोन लहान मुले आणि नाशिकच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

राज्यभरात विसर्जनादरम्यान 20 जणांचा बुडून मृत्यू

मुंबई –  ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला’ आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशी विनवणी करीत मुंबईसह राज्यभरातील गणपती बाप्पाला निरोप...
Read More