दहशतवाद्याच्या शोकसभेमुळे विद्यापीठाचे विद्यार्थी झाले बडतर्फ – eNavakal
आघाडीच्या बातम्या दहशतवाद

दहशतवाद्याच्या शोकसभेमुळे विद्यापीठाचे विद्यार्थी झाले बडतर्फ

अलीगढ – हिज्बुलचा दहशतवादी मन्नान वानी याच्या शोकसभेत सामील झाल्यामुळे अलीगढ मुस्लिम विद्यापीठ म्हणजेच AMU च्या तीन विध्यार्थांना बडतर्फ केल्याच वृत्त समोर येत आहे. मन्नाव वानी हा अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचा पीएचडीचा विध्यार्थी होता. पण तो पीएचडीचे शिक्षण सोडून दहशतवादी संघटनेमध्ये सामील झाला होता.

त्याला ठार केल्यानंतर त्याची शोकसभा विध्यापीठाच्या आवारात घेण्याच्या तयारीत असलेल्या ३ विध्यार्थ्यांना विद्यापीठामधून बडतर्फ केले आहे. तर आणखीन चार जणांना कारणे दाखवाची नोटीस बजाली आहे. गुरुवारी रात्री हंदवाडामधील शाहगूंड या गावात दहशतवादी लपुन बसल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली होती, सकाळच्या वेळी कारवाईच्या दरम्यान चकमक झाली आणि त्यात मन्नान वानीसह आणखीन एकाला कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलेले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र मुंबई

औरंगाबादेत क्रीडा विद्यापीठ उभारणार- राज्यपाल

मुंबई- क्रीडा क्षेत्राचा विकास घडविण्यासाठी औरंगाबाद येथे क्रीडा विद्यापीठ उभारणार असल्याची घोषणा आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केली. आज गेट वे ऑफ इंडिया...
Read More
post-image
News महाराष्ट्र

नागेवाडी गावाजवळ ट्रॅव्हल्स जळून खाक

जालना – जालना – औरंगाबाद रोडवरील नागेवाडी गावाजवळ पुण्याहून येणारी ट्रॅव्हल्स जळून खाक झाल्याची घटना आज पहाटे साडेपाच वाजता शॉर्ट सर्किटमुळे घडली. सुदैवाने या...
Read More
post-image
News विदेश

पाकिस्तानविरोधात आता अफगाणिस्तानही सरसावला

नवी दिल्ली- काश्मीरच्या पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याला पाकिस्तानातून रसद आल्याचे पुढे आल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशभरात संताप आहे. पाकिस्तानविरोधात असाच संताप दुसरे शेजारी इराण आणि अफगाणिस्तान...
Read More
post-image
News क्रीडा मुंबई

मंजिरी भावसार ठरली यंदाची ‘मिस मुंबई’

मुंबई – पीळदार सौंदर्यवतींच्या मिस मुंबई स्पर्धेत एफसीटी जिमची डॉ. मंजिरी भावसार विजेती ठरली. गतवर्षी अवघ्या दोन स्पर्धकांमुळे ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. मात्र...
Read More
post-image
News महाराष्ट्र

आश्वासनांची पुर्तता न झाल्यास बहिष्कार घालू! मराठा समाजाचा इशारा

पंढरपूर- आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सकल मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनांची पुर्तता न झाल्यास भाजपवर बहिष्कार घालण्यात येईल,...
Read More