हिंदू मुस्लिम एकोप्याचा अमरदीप मंडळाचा उत्सव – eNavakal
मुंबई

हिंदू मुस्लिम एकोप्याचा अमरदीप मंडळाचा उत्सव

मुंबई – कुर्ला पूर्वेच्या स.गो. बर्वे मार्गावरील अमरदीप मंडळाचे यंदाच गणेशोत्सवाचे ४७ वे वर्ष आहे. या गणपतीची स्थापना १९७१ साली भास्कर म्हात्रे यान्ह्या अध्यक्षतेखाली झाली. त्यांच्या वसाहतीतील जनता जात, धर्म, भाषा याचा भेदभाव न करता गुण्यागोविंदाने गणेश उत्सव आणि मोहरम हे सन साजरा करतात. गणोशोत्सव आणि मोहरम हे सन एकाच जागी साजरे केले जातात. अमरदीप मंडळातर्फे हिंदू मुस्लिम एकोप्याचे दर्शन घडविले जाते.

गुरुवारी गणेशोत्सव मंडळातर्फे श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच २३ सप्टेंबर रोजी भव्य विसर्जन सोहळ्यास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष भास्कर म्हात्रे यांनी केले आहे. म्हात्रे यांच्यासमवेत रमेश जयस्वा, सुरेंद्र गायकवाड, अब्दुल रामपुरे, आणि असंख्य कार्यकर्ते गणेशोत्सव यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम करीत आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र शेती

पावसाने दडी मारल्याने भातशेती संकटांत

वाडा – पालघर जिल्ह्यात पावसाने गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारल्याने व कडक उन्हामुळे भातशेती संकटांत आली आहे.भात तयार होण्याच्या ऐन मोसमात पावसाने दडी मारल्याने शेतकरी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#AsiaCup2018 भारताने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय

दुबई – एशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील दुसर्‍या टप्प्याला आजपासून प्रारंभ होत असून, सुपर फोरमध्ये पुन्हा एकदा भारत, पाकिस्तान, बांगला देश आणि आफगाणिस्तान यांच्यात लढती...
Read More
post-image
महाराष्ट्र

दडी मारलेल्या पावसाची राजापूरमध्ये दमदार हजेरी

रत्नागिरी – गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारलेली आहे. काही तुरळक सरींचा अपवाद वगळता पावसाने तशी पाठच फिरवली होती. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. पण...
Read More
post-image
महाराष्ट्र

नदीतील तरंगता कचरा काढण्यासाठी ‘फ्लोटर वॉटर ड्रोन’चा वापर

पिंपरी – शहरातील पवना, इंद्रायणी व मुळा नदीपात्रातील तरंगता कचरा स्वच्छ करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘फ्लाटिंग वॉटर ड्रोन’ची मदत घेतली आहे. गणेशोत्सवात प्रायोगित तत्त्वावर पवना...
Read More
post-image
मुंबई वाहतूक

मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर्सना नवे नियम लागू

मुंबई – मुंबईतील काही टॅॅक्सी ड्रायव्हर्सना आता परमिट दिले जाणार नाही. जे ड्रायव्हर्स कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात अडकेलेले आहेत किंवा ज्यांच्यावर सध्या कोर्टात केस सुरु...
Read More