हा प्रे. डोनाल्ड ट्रम्प यांचा बालपणीचा फोटो आहे – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

हा प्रे. डोनाल्ड ट्रम्प यांचा बालपणीचा फोटो आहे

अमेरिकेचे प्रे. डोनाल्ड ट्रम्प यांचा जन्म १४ जून १९४६ रोजी न्यूयॉर्क शहरात झाला. त्यांना आधीची तीन भावंडे होती. त्यांचे वडील फ्रेड्रीक ट्रम्प हे बांधकाम व्यावसायिक होते. आई मेरी ही गृहिणी होती. त्यांचे वडिलांकडील पूर्वज जर्मन तर आईकडील पूर्वज स्कॉटलंडचे होते. त्यांची आई आणि आजी-आजोबांचा जन्म युरोपात झाला.

ट्रम्प कुटुंब १८८५ साली अमेरिकेत स्थलांतरीत झाले. ‘इ ट्रम्प अॅण्ड सन्स’ असे त्यांच्या कंपनीचे नाव होते. इव्हाना झेल्नीकोव्हा, मारीया मेपल्स आणि विद्यमान मेलेनिया या तीन पत्नींपासून डोलान्ड ज्युनिअर, इव्हांका, एरीक(पहिल्या पत्नीची मुले), टिफनी(दुसऱ्या पत्नीचे मूल) आणि बॅरन (तिसऱ्या पत्नीचा मुलगा) अशी पाच मुले आहेत. मार्च २०१८च्या कागदपत्रानुसार प्रे. ट्रम्प यांची ३.१ बिलीयन डॉलर इतकी संपत्ती आहे. त्यांची सर्व मुले अब्जाधीश आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

सुरतमध्ये कोचिंग क्लासला आग, १५ विद्यार्थ्यांचा मृत्यू

सुरत – गुजरातमधील सुरतमध्ये एका तीन मजली इमारतीला भीषण आग लागली आहे. ही आग तक्षशिला आर्किड इमारतीत लागली आहे. आगीपासून वाचण्यासाठी अनेकांनी मारल्या बिल्डींगच्या तिसऱ्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश : अध्यादेशाविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

नवी दिल्ली – वैद्यकीय प्रवेशात मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाविरोधात खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनी दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. यासाठी सुप्रीम कोर्टात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

सिद्धूचा प्रचार भोवला! काँग्रेसचे अनेक उमेदवार पराभूत

मुंबई – भारताचा माजी क्रिकेटपटू आणि पंजाबचा मंत्री नवज्योतसिंह सिंध्दू याने ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा प्रचार केला. तेथील काँग्रेस उमेदवार पराभूत झाले. त्यामध्ये...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश

वर्ल्डकपपूर्वी विराट म्हणतो, ‘हा’ खेळाडू संघात असता तर बरं झालं असतं!

लंडन – वर्ल्डकप स्पर्धेसाठी अवघा आठवडा उरला असून भारतासह सर्व संघ इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाही लंडनमध्ये दाखल झाली असून करून सर्व...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

रॉबर्ट वाड्राचा अटकपूर्व जामीन रद्द करा; ‘ईडी’ची हायकोर्टात मागणी

नवी दिल्ली – आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांना मंजूर झालेला अटकपूर्व जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्ली हायकोर्टाला केली आहे. रॉबर्ट वाड्रा...
Read More