हा अर्थसंकल्प मध्यमवर्गाची स्वप्ने साकार करणारा – मोदी – eNavakal
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

हा अर्थसंकल्प मध्यमवर्गाची स्वप्ने साकार करणारा – मोदी

नवी दिल्ली – प्रभारी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी मोदी सरकारचा शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोयल यांचे कौतुक केले आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे गरिबांना आणि शेतकऱ्यांना शक्ती देणारा, मध्यमवर्गाची स्वप्ने साकार करणारा श्रमिकांना सन्मान देणारा आणि देशाचा विश्वास मजबूत करणारा आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. हा अर्थसंकल्प सर्वव्यापी, सर्वसमावेशक आणि सर्वोत्कर्षाला समर्पित आहे, असे त्यांनी सांगितले.आमचे सरकार प्रत्येक नागरिकाला विकासाच्या प्रवाहाशी जो़डण्यााचा प्रयत्न करत असून समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे अशा शब्दांत त्यांनी मत मांडले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

पंतप्रधान मोदी जी-20 परिषदेसाठी जपान दौऱ्यावर

ओसाका – जपानच्या ओसाकामध्ये आजपासून जी-२० परिषदेस सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-२० परिषदेत सामील होण्यासाठी ओसाकाला पोहोचले आहेत. मोदी ओसाका विमानतळावर पोहोचताच त्यांचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कैलास मानसरोवर यात्रेतील २०० भारतीय भाविक नेपाळमध्ये अडकले

काठमांडू – तिबेटमध्ये कैलास मानसरोवरची यात्रा करून घरी परतणारे जवळपास २०० भारतीय भाविक हवामान बदलामुळे नेपाळच्या हुमला जिल्ह्यात अडकले आहेत. दरवर्षी शेकडो भारतीय भाविक शंकराच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे आज गुरुवारी केली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 आज भारतासमोर वेस्ट इंडिजचे आव्हान

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाचा मुकाबला तगड्या वेस्ट इंडिज संघाशी होणार आहे. वेस्ट इंडिज संघाबाबत काहीच भाकीत करणे कठीण आहे पण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

आज दुपारी ३ वाजता मराठा आरक्षणाचा निकाल

मुंबई – ज्या ऐतिहासिक न्यायालयीन निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे त्या मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालय आज गुरुवारी दुपारी 3 वाजता आपला निर्णय...
Read More