हार्बर रेल्वेसेवा विस्कळीत – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

हार्बर रेल्वेसेवा विस्कळीत

मुंबई – हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आली आहे. कुर्ला स्थानकाजवळ मालगाडी घसरल्याने अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. कुर्ला स्थानकावरून पनवेलकडे निघालेल्या मालगाडीच्या इंजिनअध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक ठप्प झाली. गणेशोत्सवाची बाजारात खरेदी करण्यासाठी अनेक लोकांची गर्दी आहे. परंतु वाहतूक ठप्प झाल्याने त्यांना त्रास सहन करावा लागला आहे. गेल्या अर्ध्या तासापासून ही वाहतूक बंद आहे. मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत होत असतानाच आता हार्बर रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

शक्ती मिल बलात्कार प्रकरण! हत्या आणि हत्येचा प्रयत्न अशा गुन्ह्यात फाशी नाही, तर बलात्कारात का?

मुंबई- एखाद्याची हत्या करणे अथवा शरीराचा एखादा भाग धडापासुन वेगळा करणे अशा अमानवी स्वरूपाच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षेची तरतूद नाही . त्या मुळे हत्ये पेक्षा...
Read More
post-image
News महाराष्ट्र

वसईत बीएसएनएलची इंटरनेट सेवा ठप्प

वसई – बीएसएनएलच्या इंटरनेटचे सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्यामुळे वसईतील दस्त नोंदणी रखडत चालली असून त्याचा फटका मात्र दररोज नोंदणी कार्यालये व त्याच्या लाखो...
Read More
post-image
News मुंबई

पालिकेचा केंद्र शासनाच्या ‘डिजिटल इंडिया’ पुरस्काराने सन्मान

मुंबई – पालिकेद्वारे नागरिकांना देण्यात येणार्‍या विविध सेवा सुविधा नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने सहजपणे उपलब्ध व्हाव्यात, विविध परवानग्या, दाखले, अनुज्ञप्ती पत्रे यासारख्या सेवा सुविधा माहिती...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पालिकेच्या रुग्णालयातील एक्स-रे मशीन कोमात

वसई- वसई-विरार महापालिकेच्या नालासोपार्‍यातील रुग्णालयाची एक्स-रे मशीन महिनाभरापासून नादुरुस्त असून आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे गोरगरीब रुग्णांना हजारो रुपयांचा भुर्दंड हकनाक सोसावा लागत आहे. नालासोपारा पुर्वेकडील...
Read More
post-image
News विदेश

‘जैश’चे मुख्यालय पाकिस्तानने घेतले ताब्यात

इस्लामाबाद – भारताच्या कारवाईच्या भीतीने पाकिस्तानने जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय ताब्यात घेतले आहे. मौलाना मसूद अजहरच्या जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय बहावलपूरमध्ये आहे. पंजाब सरकारने हे मुख्यालय ताब्यात घेतल्याची...
Read More