‘हळद’ म्हणजे सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय – eNavakal
महाराष्ट्र

‘हळद’ म्हणजे सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय

आपल्या रोजच्या जेवणात सर्रास वापरला जाणारा पदार्थ म्हणजे हळद. कुठलाही पदार्थ बनवताना आपण फोडणीमध्ये पहिल्यांदा हळद घालतो. हळद हा स्वयंपाकघरातील एक उत्तम आयुर्वेदीक पदार्थ आहे. उत्तम असा अँटीसेप्टीक आणि अँटी बॅक्टेरीयल असणारा हा पदार्थ कफ आणि खोकल्याची समस्या दूर करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. यामुळे बऱ्याच शारीरिक समस्याही दूर होण्यास मदत होते. खरंतर कोरोनाची मूळ लक्षणे सर्दी-खोकला असल्याने आजकाल आपल्याला साधा खोकला आला तरी छातीत धस होतं. त्यामुळे खोकला-सर्दीवर स्वयंपाकघरात सहज आढळणारी हळद कशी गुणकारी ठरते, हे आज जाणून घेऊया.

हळद-दूध

हळदीमध्ये अँटीऑक्सीडंटचं प्रमाण खूप चांगलं असतं. त्यामुळे हे खूपच गुणकारी आहे. हळद आणि गरम दूध हा सर्दी-खोकल्यावरील सर्वात सोपा असा घरगुती उपाय आहे. रात्री झोपण्याआधी एक ग्लास कोमट दुधात एक छोटा चमचा हळद घालून सेवन करा. तुम्हाला लगेच फरक जाणवेल.

हळदीचा चहा

चार कप पाण्यात एक लहान चमचाभर हळद घालून उकळा. १० मिनिटांनी तो गाळून त्यात थोडंसं मध आणि लिंबू पिळून प्या. उकळताना तुळशीची पानेही घालू शकता. हा हळदीचा सर्दी व घसादुखीवर परिणामकारक उपाय आहे.

घरी बनवा कंठसुधारक वटी

आलं बारिक कापून त्याचा रस काढून घ्या. त्यात काळीमिरीच्या दाण्यांची भाजून केलेली पावडर, थोडं मध आणि चिमूटभर हळद घाला, हे मिश्रण एकत्र करून त्याच्या लहान लहान गोळ्या तयार करा. या गोळ्या अधून मधून चघळा. यामुळे सर्दी खोकल्यावर आराम मिळतो.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मनोरंजन

‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट उद्धवस्त केल्या प्रकरणी कारवाईचे आदेश

तिरुवनंतपुरम – ‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट सोमवारी उजव्या विचारसणीच्या कट्टरपंथीयांनी उद्धवस्त केल्यानंतर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या...
Read More
post-image
देश

विम्याच्या भरपाईचे दावे वाढले; प्रिमिअम वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली – कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून विम्याच्या नुकसान भरपाईचे दावे वाढले आहेत. त्यामुळे संकटात सापडलेल्या विमा कंपन्या आपल्या प्रीमियममध्ये २० ते ४० टक्के...
Read More
post-image
देश

TVS मोटर कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात २० टक्के कपातीचा निर्णय

नवी दिल्ली  लॉकडाऊनच्या संकटात आता भारतातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यास सुरुवात केलेली आहे. अशा परिस्थितीत टीव्हीएस मोटर कंपनीनेही आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात...
Read More
post-image
विदेश

अमेझॉनच्या जंगलातही पोहोचला कोरोना; ९८० आदिवासींना लागण

ब्रासिलिया – कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. पण आता ज्याठिकाणी लोक कधीही उत्स्फूर्तपणे जात नाहीत, तिथे जाणे टाळतात. अशा जंगल भागातही कोरोना पोहोचला आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र

रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात; पाण्यातून काढले ५०० नारळ

कोल्हापूर – कोल्हापूरच्या रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात झाली आहे. तलावात तांबट कमान परिसरात पडलेल्या पूजाअर्चेच्या साहित्यामुळे प्रदुषणामध्ये भर पडत होती. त्यामुळे येथे मासे, कासव मृत...
Read More