हनुमान होते मुसलमान-भाजपा आमदार – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

हनुमान होते मुसलमान-भाजपा आमदार

उत्तर प्रदेश – उत्तर प्रदेश येथील भाजपा आमदार बुक्कल नवाब यांनी रामभक्त हनुमान यांच्याबाबत एक धक्कादायक विधान केले आहे. हनुमान हे मुसलमान होते असा उल्लेख नवाब यांनी आज एका वृत्तवाहिणीशी बोलताना केला. हनुमान हे मुसलमान होते, त्यामुळे मुस्लिम समाजातील रहमान, रमजान, फरमान, जीशान, कुर्बान याप्रकारची सर्व नावे हनुमानांच्या नावाशी मिळती जुळती आहेत, त्यामुळे हनुमान हे मुसलमान होते, अशाप्रकारचे वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे उत्तर प्रदेश येथील आमदार बुक्कल नवाब यांनी केले आहे.

जाणुन घ्या भाजपा आमदार बुक्कल नवाब यांचे मत...


या आधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका प्रचार सभेमध्ये हनुमानाला दलित घोषित केले होते, त्यांच्या मतानुसार भगवान बजरंगबली म्हणजेच हनुमान हे एक असे लोक दैवत आहेत, जे स्वत: वनवासी होते, निर्वासी होते, तसेच दलित व वंचीत होते, भारतातील जनतेला उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत जोडण्याचे काम बजरंगबलींनी केले होते. योगी आदित्यनाथांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर विरोधी तसेच भाजपातील काही नेत्यांकडून नाराजी दर्शवली होती. त्यानंतर पून्हा एकदा हमुमानाच्या जातीवरून राजकारण केले जात आसल्याचे स्पष्ट होत आहे.

काय म्हणाले होते, योगी आदित्यनाथ…

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

मुंबई-पुण्याला जोडणारा ऐतिहासिक अमृतांजन पूल इतिहासजमा

पुणे – मुंबई पुण्याला जोडणारा बोरघाटातील अमृतांजन पूल आज रविवारी तोडण्यात आलाय. सध्या करोनामुळे असलेल्या लॉकडाउन व प्रवासबंदीमुळे वाहतूक रोडावल्याने हे काम करण्यात आले. द्रुतगती...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मोदींच्या आवाहनाला सोलापुरात गालबोट, विमानतळ परिसरात आग

सोलापूर – दिवा पेटवण्याचे आवाहन करण्यात आले असताना काही अतिउत्साही लोकांनी फटाके फोडल्याने मोठी आग सोलापुरात लागली आहे. सोलापूर विमानतळ परिसरात ही आग लागली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

फटाके फोडून परिस्थितीचे गांभीर्य घालवले? सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत लोकांनी दारासमोर दिव्यांची उजळण केली. मात्र काही अतिउत्साही लोकांना परिस्थितीचे गांभीर्यच नसल्याचे समोर आले...
Read More
post-image
देश

कोरोनाविरोधात लढण्यासाठी हरभजन सिंगचाही पुढाकार

नवी मुंबई – लॉकडाऊनच्या काळात अनेकजण उपाशी झोपत आहेत. हातात काम नसल्याने हातावर पोट असलेल्या लोकांना पोटाची खळगी भरून काढण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे....
Read More
post-image
Uncategoriz आघाडीच्या बातम्या देश

दिवे, मोबाईल, मेणबत्तींनी उजळून निघाला आसमंत सारा

मुंबई – देशातील एकात्मता दिसण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरोबर ९ वाजता दिवे, मेणबत्त्या किंवा मोबाईलचा टॉर्च लावण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला देशभरातील...
Read More