स्वायत्त संस्थेत राजकीय हस्तक्षेप नको – नितीन गडकरी – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

स्वायत्त संस्थेत राजकीय हस्तक्षेप नको – नितीन गडकरी

यवतमाळ – ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. सर्वांच्या सहभागामुळे संमेलन यशस्वी झाल्याचे ते म्हणाले. तसेच साहित्यामुळे भारतीय समाज प्रगल्भ असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तर मूल्याधिष्ठित संस्कृती ही भारतीय समाजाची परंपरा असल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी नयनतारा सहगल प्रकरणावरून आयोजकांची कानउघाडणी केली. साहित्यिक आणि राजकारण्यांमध्ये संवाद हवा वाद नको. मतभिन्नता कितीही असली तरी मतभेद नको. तसेच स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप नको असे बोलून त्यांनी सर्वांचे कान टोचले. वैशाली येडे यांच्या हस्ते उद्घाटन करणे हा उत्तम निर्णय होता अशीही प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

२०२१ची जनगणना डिजिटल पद्धतीने होणार

नवी दिल्ली – २०२१ची जनगणना मोबाईल अॅपच्या माध्यमातून होणार आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत माहिती दिली आहे. देशातल्या सर्व कामांसाठी एका ओळखपत्राची...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माझ्या प्रवेशाने युती आणखी भक्कम होईल – नारायण राणे

मुंबई – स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे हे आज भाजपात प्रवेश करणार, अशा चर्चा होत्या. मात्र काही कारणाने त्यांचा प्रवेश पुन्हा एकदा लांबवणीवर पडला...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याणमध्ये सात वर्षीय चिमुकलीवर सामुहिक बलात्कार

कल्याण – सात वर्षीय चिमुकलीवर तीन नराधमांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना कल्याण पश्चिम भागात घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

मोनो रेलची वाहतूक पुन्हा ठप्प; प्रवाशांचे हाल

मुंबई – मोनो रेलची वाहतूक आज पुन्हा एकदा कोलमडली. मोनो रेलला होणारा विद्युत पुरवठा तांत्रिक बिघाडामुळे बंद झाल्याने चेंबूर वाशीनाका आणि भारत पेट्रोलियमदरम्यान मोनोरेल बंद...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

कॉंग्रेस नेते राजेंद्र दर्डा यांचा राजीनामा

औरंगाबाद – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. कॉंग्रेस नेते राजेंद्र दर्डा यांनी कॉंग्रेसच्या प्रसारमध्यम आणि संपर्क कमिटीच्या चेअरमन पदाचा राजीनामा...
Read More