स्वामी वैराग्यानंदांची हकालपट्टी – eNavakal
News देश

स्वामी वैराग्यानंदांची हकालपट्टी

भोेपाळ – मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व भोपाळ लोकसभेचे काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंग यांच्या विजयासाठी होमहवन करणारे स्वामी वैराग्यानंद ऊर्फ मिरची बाबा यांची निरंजन आखाड्याने हकालपट्टी केली आहे. मिरची बाबाने दिग्विजय सिंगाच्या विजयासाठी 5 क्विंटल मिरच्यांचा यज्ञ केला होता. त्यामुळे मिरचीबाबांची ही कृती साधू-संतांचे आचरण करण्याविरोधात असल्याचा ठपका ठेवत अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेेंद्र गिरी यांनी त्यांची निरंजनी आखाड्यातून हकालपट्टी केली आहे. मिरची बाबा हे निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर आहेत. मिरची बाबांबरोबरच कॉम्प्युटर बाबांनीही 7 हजार साधू-संतांना बरोबर घेऊन यज्ञ केला होता. तरीही दिग्विजय सिंग यांचा प्रज्ञासिंग ठाकूर यांनी पराभव केला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

कांदा, टोमॅटोपाठोपाठ आता लिंबू महागले

कोल्हापूर – कांदा, लसूण आणि टोमॅटोपाठोपाठ आता लिंबूही महागला आहे. ऑक्टोबर हिट आणि निवडणूक प्रचाराचा काळ यामुळे लिंबाचा प्रतिनग दर पाच रुपये झाला आहे....
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

बेस्ट बोनसबाबत कोर्टात 22 ऑक्टोबरला पुढील सुनावणी

मुंबई – बेस्ट कर्मचार्‍यांमधील शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि भाजपाची कामगार संघटना या दोन संघटनांनी वेतनवाढीबाबत बेस्ट प्रशासनाशी करार केला आहे. मात्र इतर संघटनांना...
Read More
post-image
News मुंबई

‘# मोदी परत जा!’ आता मराठीतून हॅश टॅग सुरू! महाराष्ट्रातूनही विरोध

मुंबई -राज्यात निवडणूक प्रचारांची रणधुमाळी सुरू असताना मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौर्‍याला अनेकांकडून विरोध होताना दिसत आहे. काल रविवारी सकाळपासून ट्विटरवर ‘#...
Read More
post-image
News देश

सोशल मीडियावरील अकाउंटना आधार लिंक करणे गरजेचे नाही

नवी दिल्ली- बॅँकेपासून ते मॅट्रिमोनियल साईट्सपयर्र्ंत सर्वत्र आधार कार्ड अत्यावश्यक करण्यात आले आहे. त्याप्रमाणे सोशल मीडिया अकाउंटनाही आधार लिंक करावे या मागणीसाठी दाखल झालेली...
Read More
post-image
News महाराष्ट्र

शाळेच्या परीक्षेची वेळ बदलून उस्मानाबादेत उद्धव ठाकरेंची सभा

उस्मानाबाद – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उस्मानाबादमधील प्रचारसभेसाठी शाळेच्या परीक्षेची वेळ बदलल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. एखाद्या राजकीय नेत्याच्या सभेसाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचाच...
Read More