स्वरा भास्करची निर्मिती क्षेत्रात एंट्री – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

स्वरा भास्करची निर्मिती क्षेत्रात एंट्री

मुंबई – अभिनेत्री स्वरा भास्कर ही नेहमीच आव्हानात्मक भूमिका करण्यासाठी ओळखली जाते. आता तिने निर्मितीक्षेत्रात देखील पाउल ठेवले आहे. तिचा भाऊ ईशान याच्यासोबत मिळून कहानीवाले हे प्रोडक्शन हाउस सुरु केले आहे. या प्रोडक्शनचा उद्देश मनोरंजनाला पाठींबा देण्याचा आणि आणखी चांगले सिनेमे करण्याचा आहे.

मागील दीड वर्षांपासून कहानीवालेच्या कल्पनेवर काम सुरु होते. अनेक कथाकारांकडे चांगल्या कथा असतात मात्र त्यांना योग्य व्यासपीठ मिळत नाही. कहानीवाले हे त्यांच्यासाठी व्यासपीठ असेल असे स्वरा म्हणाली. तर ईशानने सांगितले की, आमच्या घरात प्रसिद्ध कथाकार अमृता सिंह गिल यांचे पेंटिंग होते. त्यावरून आम्हाला प्रेरणा मिळाली. ही पेंटिंग म्हणजे ताज्या आणि इतरांपेक्षा वेगळ्या कथा सांगणारी आहेत. ते चित्रपटांवर काम करत असून लवकरच हे प्रोडक्शन हाउस नवीन सिनेमे घेऊन येणार आहेत.

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र मुंबई

मॉल पार्किंग मोफत देण्याचा कायदा आहे का? मुंबई हायकोर्टाचा पुणे पालिकेला सवाल

मुंबई – पुणेकरांना मॉलमध्ये पार्किंग शुल्क फ्री करण्याबाबत पालिकेचा कायदा आहे का? असा सवाल उच्च न्यायालयाने आज उपस्थित केला. पार्किंगचे शुल्क वसूल करण्यास मनाई...
Read More
post-image
News मुंबई

वर्सोवा ते लोखंडवाला रस्त्याच्या बांधकामात कांदळवनांचा बळी

मुंबई – मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी वर्सोवा ते लोखंडवाला लिंक रोड एमएमआरडीएच्या वतीने बांधण्यात येणार आहे. परंतु या मार्गासाठी कांदळवनांचा बळी जाणार असल्याचा...
Read More
post-image
News मुंबई

पालिका प्रसूतीगृहांमध्ये बसवणार सीसीटिव्ही कॅमेरे

मुंबई – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणार्‍या मुंबई पालिकेने आपल्या रुग्णालय व प्रसूतीगृहांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या रुग्णालयातून नवजात...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईत सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानकाचा मान ‘मुंबई सेंट्रल’ला मिळाला

मुंबई – मुंबई शहरातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानक म्हणून ‘मुंबई सेंट्रल’चे नाव समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यवरणपूरकतेच्या तब्बल 12 कसोट्यांवर पात्र ठरल्याने मुंबई सेंट्रल...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुरामुळे साखर महाग झाली दुसर्‍यांदा दरवाढ! 40 रुपये किलो

कोल्हापूर – पूरस्थिती पूर्णपणे निवळत चालली असली तरी या कोल्हापूर आणि सांगलीच्या पुराचा फटका साखरेला बसला आहे. साखरेचे भाव दुसर्‍यांदा वाढले आहेत. मागील आठवड्यात...
Read More