सोमय्या विद्याविहार कॅम्पसमध्ये ‘मेकर मेळावा’ चे आयोजन – eNavakal
कॉलेज फेस्टिव्हल मुंबई

सोमय्या विद्याविहार कॅम्पसमध्ये ‘मेकर मेळावा’ चे आयोजन

मुंबई – मुंबईतील सोमय्या विद्याविहार कॅम्पसमध्ये ११ ते १३ तारखेपर्यंत असा तीन दिवसीय ‘मेकर मेळावा’ भरवण्यात आला आहे. आजपासून या मेळाव्याला सुरवात झाली असून, १३ तारखेपर्यंत हा मेळावा सोमय्या विद्याविहार कॅम्पसमध्ये रंगणार आहे. तसेच यंदाचे ‘मेकर मेळावा’चे हे तिसरे वर्ष आहे. ‘मेकर मेळावा’ हा भारतातील मूलगामी संशोधनाचा महत्वाचा इव्हेंट असून हा कला, हस्तकला, अभियांत्रिकी, विज्ञान आणि ‘डू इट युवरसेल्फ’ विचारसरणीचा व मेकर चळवळीचा उत्सव आहे. मूळ, वेगळ्या आणि आधुनिक कल्पना एकत्र आणू इच्छिणाऱ्या समविचारी लोकांना एकत्र आणणारे हे एकमेव व्यासपीठ आहे.

तसेच या मेळाव्यात मातीकामापासून त्रिमितीय रंगकामापर्यंत, प्रत्येकासाठी संधी उपलब्ध केली आहे. तसेच या मेळाव्यात लहानापासून ते वृद्ध कलाकारांसाठी हे व्यासपीठ उपलब्ध केले आहे. देशभरातून या मेळाव्यासाठी अनेक नावनोंदणी करण्यात आली होती, मात्र त्यापैकी १०० संशोधकांना त्यातून निवडण्यात आले. या १०० संशोधकांनी या मेळाव्यात आपल्या कलाकृती मांडल्या आहेत. तसेच हा सोमय्या विद्याविहारचा आगळावेगळा उपक्रम असून येथील विद्यार्थी, शिक्षक, माजी विद्यार्थी आणि अन्य कर्मचाऱ्यांमधील व्यावसायिकतेला चालना देण्यासाठी हा उपक्रम राबवतात.
त्याचप्रमाणे या मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे, जगातील सर्वांत मोठी कार्डबोर्ड कलाकृती तयार करून न्यूड्स (नुरू करीम) आणि ज्ञान पॅकेजिंग (हरेश मेहता) यांनी एकत्र जगातील सर्वांत मोठी कार्डबोर्ड कलाकृती बनवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नावनोंदणी करण्याचे अधिकृत प्रयत्न करत आहेत, तसेच ही कलाकृती मेकर मेळाव्यात उभारली जात आहे. तसेच ९ जानेवारी २०१८ रोजी या प्रयत्नांना सुरूवात करण्यात आली, असून १३ जानेवारी २०१८ रोजीपर्यंत पाच दिवस हे प्रयत्न सुरू राहणार आहेत. अशा प्रकारे अनेक संशोधन या मेळाव्यात मांडली आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
Uncategoriz आघाडीच्या बातम्या देश

दिवे, मोबाईल, मेणबत्तींनी उजळून निघाला आसमंत सारा

मुंबई – देशातील एकात्मता दिसण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरोबर ९ वाजता दिवे, मेणबत्त्या किंवा मोबाईलचा टॉर्च लावण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला देशभरातील...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ७४८, मुंबई डेंजर झोनमध्ये?

मुंबई – आज राज्यात दिवसभरात ११३ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७४८ झाली आहे. तर, आतापर्यंत ५६ जणांनी कोरोनापासून स्वत:ची सुखरूप...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

वाढता वाढे आकडा! मुंबईत कोरोनाचे ४३३ रुग्ण

मुंबई – देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून चिंताही वाढत जातेय. त्यातच मुंबईकरांसाठी रोज धडकी भरवणारे आकडे समोर येत असल्याने मुंबईकरांनी आणि आजूबाजूच्या...
Read More
post-image
देश

पाकिस्तानात कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडेच केली सेक्सची मागणी

इस्लामाबाद – कोरोनाविरोधात आरोग्य सेवकांकडून अहोरात्र मेहनत सुरू आहे. मात्र या डॉक्टर, नर्स आणि पॅरामेडिकल स्टाफना मात्र कोरोनाबाधित लोकांकडून त्रात होत आहे. काही ठिकाणी...
Read More
post-image
देश

आम्हाला तुमचा अभिमान, पाकिस्ताननं केली भारताची स्तुती

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी प्रत्येकाने आपआपल्या परीने मदत केली आहे. एअर इंडियानेही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. परदेशात अडकलेल्या भारतीयांची सुटका करणे, जीवनावश्यक...
Read More