सोन्याच्या दरात विक्रमी वाढ – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

सोन्याच्या दरात विक्रमी वाढ

मुंबई – सोन्याच्या दरात आज विक्रमी वाढ झालीय. सुवर्णनगरी जळगावात सोन्याचा दर आज प्रतितोळा 34 हजार 400 रुपयांवर पोहचला. कालच्या तुलनेत सोन्याचे दर आज थेट 500 रुपयांनी वधारले. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची चिन्हं आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरच्या तुलनेत रुपयांची झालेली घसरण, भारत आणि पाकमध्ये वाढलेला तणाव आणि जागतिक बाजारात सोन्याच्या मागणीत झालेली वाढ याचा एकत्रित परिणाम म्हणून सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. जळगावच्या सुवर्ण नगरीत आज 34,400 इतक्या सर्वाधिक दराची नोंद करण्यात आली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे आज गुरुवारी केली...
Read More
post-image
News देश

चंद्राबाबू नायडूंचा ‘प्रजा वेदिका’ बंगला एकाच रात्रीत जमीनदोस्त

अमरावती – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आदेशानंतर माजी मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांचा ’प्रजा वेदिका’ बंगला एकाच रात्रीत...
Read More
post-image
News मुंबई

243 महिला बचत गटांना पालिकेची नोटीस! पालिका स्थायी समितीत उमटले पडसाद

मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील चक्क 250 पैकी 243 महिला बचत गटांना तांदूळ अपहार प्रकरणी दोषी ठरवून पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भुखंड प्रकरणात बिल्डरचे हित जोपासले

मुंबई – महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील दोन भुखंड प्रकरणात बिल्डरला फायदा होईल असे निर्णय दिले आहेत, असा खळबळजनक आरोप आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष...
Read More
post-image
News महाराष्ट्र

नागपूर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर बंद! शाळांमध्ये भाजी मार्केट-फूड मॉल

नागपूर – नागपूर महापालिकेचा 3197. 60 कोटींचा अर्थसंकल्प सादर झाला असून त्यात कोणतीही करवाढ, दरवाढ करण्यात आली नसली तरी पालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी पालिकेच्या बंद...
Read More